धार्मिक श्रद्धास्थाने श्री विठ्ठलदेवी मंदिर कोर्ले स्थापना -२००६-०७ खर्च सुमारे १० लाख रु. उत्सव : प्रतिवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यात्रोत्सव, श्री. विश्वनाथ खानविलकर व त्यांचे बांधव यांचा पुढाकार व संपूर्ण गावाचा उपयुक्त पाठिंबा, सहकार्य, पूजापाठ, पालखी सोहळा, लोग प्रतिनिधींची खास उपस्थिती-सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा वासीय, संपूर्ण जिल्ह्यातील तेली बांधवांसाठी प्रेरणा स्थान, खारेपाटण पासून १४ किमी. अंतरावर - वाघोटण खाडी किनाऱ्यावरील निसर्गरमय स्थळ, दिवसें दिवस भविकांचा व पर्यटकांचा वाढता प्रतिसाद.