गावरहाटीतील प्रथम देवस्थान श्री देव मेळेकर सदर देवस्थान जामसंडे वेळवाडी येथील तेली भाऊबंद यांचेकडे संपूर्ण हक्क आणि मान असलेले देवस्थान आहे. या देवस्थानची पूजा अर्चा तेली बांधव करीत आहेत. २५० वर्षानंतर नोव्हेंबर महिन्यात प्राण प्रतिष्ठा झाली. दर त्रिपुरारी पौर्णिमे नंतर इथे सर्व ज्ञाती बांधव एकत्र येऊन ब्राम्हण भोजन व उत्सव साजरा करतात. सदर देवस्थानचा जिर्णोधार सुरु असून जामसंडे वाडातर हमरसत्यावर निसर्गरम्य वातावरणात हे ठिकाण आहे. जिर्णोध्दाराचे काम सतत सुरु आहे. या देवस्थानाला ज्ञाती बांधवांनी अवश्य भेट द्यावी.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade