किंजवडे येथील श्री भवानीमाता मंदिर - देवगड तालुक्यातील किंजवडे तेलीवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या भवानीमातेचे मोठे मंदिर गतवर्षी उभारले आहे. लाखो रुपये खर्च करुन हे मंदिर उभारले आहे. या मंदिरातही तीन वर्षांनी भवानीमातेचा गोंधळ असतो. या गोंधळाला मोठ्या प्रमाणात चाकरमानी, पाहुणे, माहेरवासीनी तसेच तेली समाजबांधव मोठ्या संख्येने येतात. हे मंदिर अत्यंत सुबक व सुंदर असून आपण एकदातरी या मंदिराला भेट द्या.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade