देवगड तालुक्यातील वाडा सडेवाडी येथील श्री आप्पाजी वाडेकर यांनी बांधलेले हे हनुमान मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमान जयंतीला मोठा उत्सव असतो. आप्पाजी वाडेकर हे तेली समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.