देवगड तालुक्यातील लिंगडाळ गावामध्ये श्री दिगंबर वरेरकर यांच्या घरानजीक हे स्वयंभू श्री लिंगेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची पूजाअर्चा वरेरकर बंधू करतात. श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची गर्दी असते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade