पुणे :- येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रामचंद्र रायरीकर यांनी दि. ४/९/२००९ रोजी वकिलीची सनद घेतली. यापूर्वी ते पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे येथे कार्यालय अधिक्षक या पदावर कार्यरत होते. कार्यालयात त्यांनी सेवकांची सहकारी पतपेढी स्थापन केली. सदर पतपेढीचे ते सलग १० वर्षे उपाध्यक्ष होते. स्टाफ क्लबचे उपाध्य, युनियनचे सेक्रेटरी तसेच अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी कार्यालयात पार पडाडल्या. खेड तालुका संताजी युवक संघटनेच्या संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात सुरूवात केली. सध्या ते पुणे येथील श्री संताजी फौंडेशन या सामाजिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade