समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 1 ) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
शरद पवारांची मराठावादी काँग्रेस, सेना - भाजपाची ब्राह्मणांची सोय करण्याची जातीय वादी विकृती. काँग्रेसचा वरून आम आदमी आतून भांडवलदारी राक्षसीमनोवृत्ती. या सगळ्या वावटळीत लोकसभा गाजत आली. समाज पातळीवर जाणीव ठेवावी एवढी स्मशान शांतता. पण यातुन टिपीकल पुढरी बेसावध नव्हे तर बरेच मुरलेल्या स्वत:चा विकास साधु शकले. असा हा टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता आपण राष्ट्रीय हाम रस्ता होण्यापूर्वीच उध्वस्त करणार आहोत. कारण स्वहितासाठी समाजाच्या हिताचे सोंग पांघरून समाजाचे रक्त शोषण करणारी ही नवीन कुप्रणाली आज आहे त्या पेक्षा अधीक पोसेल आणी ती पोसू नये यासाठी समाज जागा व्हावा ही आमची भुमीका मांडत आहे. समाजाच्या तळाच्या माणसाची भीड व चाड यांना यावी म्हणुन हा लेख प्रपंच.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade