समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 5) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
दहा टक्के समाजाची रस प्रत्येक वेळी हवेत विरते. किमान पाच खासदार समाजाचे निवडून यावेत ही अपेक्षा काही मतदार संघात ४० टक्के तेली. मतदार पश्चिम महाराष्ट्रात सरासरी मतदार संघात १० ते १५ हजार तेली मतदार, ही वास्तवता असताना भाजपाने एकाला तर बसपाने दोन जणांना तिकीटे लोकसभेला दिली. यातले विजयी किती तर शन्य. मागच्या वेळी सुदुंबरे येथे महामेळावा घेऊन मते घेतली यंदा महाराजांचे पोष्टाचे तिकीट देऊन मते पळवली. आम्ही किती अक्कल हशार हे कधीच गजाला कळू न देणारे समाजाचे टिपीकल पुढारी आहेत. तुमच्या दारात आलोत. मते घ्या किंमत द्या. ही लाचारी आपल्या अंगात शिनली आहे. ही लाचारी समाजाला गतीमान होऊ देत नाही. दहा टक्के समाजाची भाषा जर करत असाल तर किमान पाच खासदार २५ आमदार समाजाचे येण्यासाठी तुमचे पाय कोणी जखडले याचा प्रथम शोध घ्या. शरद पवार, ठाकऱ्यांची पोर, भाजपाच ब्राह्मीणीकरण, काँग्रेसचे भांडवलीकरण यात समाज हित नाहीतर यात टिपीकल पुढाऱ्यांची साय आहे. पुर्वीचे महार किंवा आजेचे एनबौद्ध हे तेली समाजाच्या लोकसंख्ये ऐवढे ही नाहीत. पण ते हिंमतीने भल्या भल्यांना लोळवतात. सत्तेचा मार्ग त्यांच्या घराला आधार देत जातो. अमच्या दहा टक्के गर्जना पोकळ असतात मराठा व ग्रह्मण ही सर्व होतील अभद्र युतीचा नांगर नेल्यांची घी श्वात कात आहे . त्यांना व नकरता फक्त आपले धर कसे याबुत राहिल ही घडपड़ सातत्याने सुरू आसते. आणि म्हणुन लोकसभेत शुन्य विधानसभेत हाताच्या बोटावर मोजावेत एवढे. आणि जे जातील आसे समाजाशी हरामीची वाटचाल करणारे कारण आज पर्यंत कुठे तरी समाजाचा अवमान झाला म्हणुन तेवढ्या पुरता आवाज उठवणार आणि समाजाचे भांडवल सांगून सत्तास्थाने, मंत्रीपद किंवा उपाध्यक्ष पद मिळवणारे लबाड समाज बांधव. या लबाडीत आपली पोळी कशी भाजेल या साठी धडपडणारी गावो गाव तयार झालेले टिपीकल पुढारी.