पुणे :- कै. दादा भगत समाजाचे अध्यक्ष असताना त्यांनी पुणे महानगर पालिकेत प्रयत्न करून तेली धर्मशाळे जवळच्या पुलाला श्री. संत संताजी जगनाडे पुल असे नामकरण महानगर पालिकेच्या ठरावा द्वारे केले. सदर पुलावर तसार बोर्ड ही लावला गेला परंतु मध्यंतरी पुलावरचा बोर्ड बरेच वर्ष गायब होता. तेली गेल्ली मासिकाने या बदद्दल आवाज उठविताच समाज संस्थेने पाठपुराव करून बोर्ड लावला. दुर्दैवाची गोष्ट अशी हा लावलेला बोर्ड एकतर फार छोटा तो ही मुतारी जवळ होता. आता मुतारीचे नवीन बांधकाम होताच तो बोर्ड गायब झाला आहे. पुन्हा तो बोर्ड मुतारी जवळ लावुन संत संताजींचा आपमान पालिकेने करू नये. समाज संस्थेन कार्यवाही करावी.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade