श्री. काशिनाथ रघुनाथ दारुणकर (कारभारी) हे नगर येथील तिळवण तेली समाजातील जुने कार्यकर्ते होय. वंशपरंपरेने समाजाचे कारभारीपद यांचेकडे आलेले असुन यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यक्रम पार पडत आले आहे वडिलांनी प्रयत्नाने गरिबीवर' मात केली.
त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवन त्यांनी आपला पिढीजा। तेलाचा व्यवसाय चालू ठेवला. शिक्षण जेमतेम परंतु व्यवहार चातुय वाखाणण्यासारखे आहे. जुन्या काळी तेली समाजाची सोसायटी स्थापन केली व या सोसायटीत उच्चपदी न राहता एक संचालक म्हणून इतरांना मार्गदर्शन केले. तिळवण तेली समाजाचे प्रारंभापासून विश्वस्त होते. शांत व धीर गंभीर स्वभाव. समाज बद्दल अत्यंत तळमळ ही त्यांची स्वभाव वैशिष्टये होय.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade