श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)
प्रा. सोमनाथ देशमाने यांचे सत्कारास उत्तर
माननीय आबासाहेब निंबाळकर, समाजाचे ट्रस्टी, मातृतुल्य पितृतुल्य आणि समाज बंधुभगिनींनो, पूज्य संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्य स्मृती प्रसंगी आपण माझा सत्कार करुन माझ्यावर प्रेमाचा जो वर्षाव केला त्यामळे मी खरोखरच भाराऊन गेलोय. समाज बांधवांचा इतका स्नेह मिळणे मी माझे परम भाग्य समजतो.
पदव्यतर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम आल्याबद्दल राज्यपालांचे हस्ते सुवर्ण पदक स्विकारताना मला जो अत्यानंद झाला त्याचीच ही पुनरावृत्ती होय. माझ्या अल्पशा ज्ञानाचा उपयोग कवळ समाज बांध नव्हे तर सर्व मानवजातीच्या उन्नतीसाठी करण्याचा मी सदैव प्रयत्न करीन. धन्यवाद !
सोमनाथ देशमाने
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade