लिंब : सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्यात आला. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी राज्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मोठी मदत होत आहे. समाजाच्यावतीने अध्यक्ष सुभाष हाडके व पदाधिकारी यांनी निर्णय घेऊन पंचवीस हजार रुपयांचा धनादेश सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवला. यावेळी समस्त तिळवण तेली समाज संघटनेचे उपाध्यक्ष मनोज विभूते आणि संघटक प्रवीण राऊत, रवींद्र किर्वे, चेतन दळवी उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade