अमरावती : संताजी जगनाडे व एक महाराजांचा इतिहास तेली समाजमाता जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहीती व्हावा, या अनुशगांने ही (OnlineQuiz) प्रश्नमंजुषा तयार केली आहे. समाजाचा प्रचार व प्रसार व्हावा, संताजीची ओळख ही घराघरात पोहचावी, ही कल्पना लक्षात घेत ही प्रश्नमंजुषा मंडळाचे संचालक प्रा. स्वप्निल वि.खेडकर यांनी तयार केली. यासाठी मंडळाचे अध्यक्ष चन्द्रकांत मेहरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. संजय तिरथकर यांचे मार्गदर्शन लाभले, उपकमाच्या यशस्वीतेसाठी गजानन बाखडे, सजंय रायकर, नितीन बाखडे, यशवंत चतूर, दिपक व्यवहारे, अशोक मांगलेकर, प्रा.स्वप्निल खेडकर, रमेश बोके, उल्हास ताकपिरे, तुषार गिरमकर, राजू काळे, प्रकाश तिडके, चेतन सरोदे, पंकज डहाके, पंकज माहोरे यांनी विशेष प्रयत्न केले.