मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
ब्राह्मण्य जपणार्या संघटनांनी आपला एक अजंठा स्वातंत्र्या पुर्वी तयार केला आहे. स्वातंत्र्य मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. हे आसले स्वातंत्र्य त्यांना कधीच मान्य नाही. सर्व सामान्यांना स्वातंत्र याचे अधीकार असणे हेच मुळात मान्य नाही स्वातंत्र्याचे सर्व फायदे व कायदे यांचा वापर करून विकास साधत असताना ही मंडळी या देशाची घटनाच मान्य करत नाहीत. त्यांनी मंडलला कोपर्यात ठेवण्यासाठी कमंडल फिरवले. ओबीसी हा देशाचा राज्यकर्ते नसु नये यासाठी जाणीव पुर्वक अजपर्यंत त्यांनी प्रयत्न केले.
ब्राह्मण्य जपणार्या संघटनांनी आपला एक अजंठा स्वातंत्र्या पुर्वी तयार केला आहे. स्वातंत्र्य मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. हे आसले स्वातंत्र्य त्यांना कधीच मान्य नाही. सर्व सामान्यांना स्वातंत्र याचे अधीकार असणे हेच मुळात मान्य नाही स्वातंत्र्याचे सर्व फायदे व कायदे यांचा वापर करून विकास साधत असताना ही मंडळी या देशाची घटनाच मान्य करत नाहीत. त्यांनी मंडलला कोपर्यात ठेवण्यासाठी कमंडल फिरवले. ओबीसी हा देशाचा राज्यकर्ते नसु नये यासाठी जाणीव पुर्वक अजपर्यंत त्यांनी प्रयत्न केले. 52 टक्के ओबीसी मध्ये 44 टक्के हे हिंदु ओबीसी आहेत. ते सर्व रिती, रिवाज, हिंदु धर्म संकल्पना राबवतात ब्राह्मणाच्या पायावर डोके ठेवतो. तो देवाला नंतर नमस्कार करेल पण ब्राह्मणाला प्रथम. यांच्या पाया डोके ठेवणार्या ओबीसींचा विकासा पासुन दूर ठेवण्यासाठी ख्रिश्चन जैन मुसलीम या धर्माने अटकाव केला का या हिंदु धर्माच्या ठेकदारांनी केला हे डोळस पणे समोर येते. मंडलच्या वेळी उच्च शिक्षणात सवलती देताना गोरी गोमटी पोर टेव्ही समोर दाखवुन व ओबीसींच्या हिताला काळे फासणारे हे ब्राह्मण्यच आघाडीवर होते. आज हे आरक्षणच संपावे या साठी नवे तंत्र वापरले जात आहे. कायद्याने बंदी करता येत नाही म्हणुन ब्राम्हण जाती सहीत क्षत्रिय जाती आरक्षण मागत आहेत. त्या विषयी पुढे पाहु आम्हाला आरक्षण नाही तर इतरांना ही नाही ही उद्याची वातावरण निर्मीती आहे. या निर्मीती मधुन उद्या आरक्षण ही घटनाच बंद करून ओबीसींना मुख्य प्रवाहातुन दुर ठेवायचे आहे. हा अजंठा यशस्वी करण्यासाठी अनेक बाबी आज प्रयोग स्वरूपात घडत आहेत. यासाठी ओबीसी पंतप्रधान