मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
ब्राह्मण व मराठा पणा विषयी बाळ गंगाधर टिळकांचे मत होते. ब्राह्मणाचे डोके व मराठ्यांचे मनगट एक झाले तर कायापालट लगेच होतो. ही माणसीकता आज टिळका, नंतर रुजलेली आहे. आज शालेय शिष्यवृतती एक तर मिळणार कशी नाही या साठी लायक खरा ओबीसी डावलला जातो. त्या नंतर मराठा - कुणबी जातीला प्रथम प्राधान्य कारण संस्था चालक मराठाच त्यांनी ओबीसी कोठा पुर्ण भरताना मराठा - कुणबी प्रमाणपत्र पहिले जवळ ठेवले असते. यातुन प्रवेश व शिष्यवृतती नाही. आणि जरी प्रवेश मिळाला तरी देणग्यांचा भस्मासुर सोडत नसतो. हा भस्मासुर त्याला शिक्षणा पासुन दुर ठेवू शकतो. एवढी जाणीव आज ठेवली गेली आहे. शिक्षण सम्राट मराठा असल्याने त्यांनी नोकरीचे आरक्षण भरताना अनेक रस्ते निवडलेत लायक उमेदवार नसणे मराठा - कुणबीच भरणे यातुन खरा ओबीसी डावलने हे प्रकार सहज होत आहेत. शासकीय नोकर्या कमीच पण इथे ही हेच चालु आहे. या विषयी का हा प्रश्न करणे गुन्हा आहे. कारण आज हे खुले आम सुरू आहे.