शिरपूर - महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी यांच्या वतीने संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ डिसेंबर पर्यंत निबंध पाठवावेत ही निबंध स्पर्धा संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज आणि आजचा तेली समाज या विषयावर आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी ७०० ते ८०० शब्दात निबंध लिहून आपला नाव, पत्ता व मोबाईल नंबर शेवटच्या पानावर लिहून पिडीएफ फाईल तयार करून ९८६०९५९४१७ या whatsapp नंबर वर किंवा umesh.chaudhari311gmail.com email id वर दि.८ डिसेंबर २०२० पावेतो पाठवावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. *स्पर्धा ही सर्वांसाठी सर्व वयातील महिला व पुरुष यांच्यासाठी खली आहे. अधिक माहिती साठी उत्तर महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस प्रा.उमेश दगा चौधरी, शिंदखेडा (९८६०९५९४१७) यांच्याशी सम्पर्क करावे. सदर स्पर्धा राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त अण्णा क्षीरसागर, राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, राष्ट्रीय प्रवक्ता विक्रांत चांदवडकर, प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी, प्रदेश महासचिव सुरेंद्र वंजारी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रथम बक्षिस रुपये २१०० व प्रमाणपत्र लोक नियुक्त नगराध्यक्षा सौ मानिषाताई जीवन चौधरी चोपडा, व्दितीय बक्षीस रुपये १५०० व प्रमाणपत्र विक्रांत चांदवडकर नाशिक, तृतीय बक्षिस रुपये ११०० व प्रमाणपत्र सुनिल बाजीराव चौधरी जिल्हाध्यक्ष धुळे यवक आघाडी, उत्तेजनार्थ बक्षिस रुपये ५०० व प्रमाणपत्र संदीप नरसिंहराव सोनवणे प्रदेश सचिव युवक आघाडी(नगर), विजय शिवाजी चौधरी कॉन्ट्रैक्टर (चाळीसगाव) व स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.सदर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीच्या वतीने विभागीय उपाध्यक्ष दीपक चौधरी (शिंदखेडा), विजय काळे (अहमदनगर) धुळे जिल्हाध्यक्ष सनिल बाजीराव चौधरी, प्रदेश सचिव संदिप सोनवणे अहमदनगर, अतुल चौधरी, प्रदेश सह सचिव, प्रदेश सदस्य मनोज चौधरी खांडबारा, जळगाव पश्चिम अध्यक्ष सुनिल पंढरीनाथ चौधरी, धुळे जिल्हा उपाध्यक्ष महेश चौधरी, आशिष चौधरी शिरपुर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष किरण चौधरी,सचिव रुपेश चौधरी सर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ देवकर, शिरपूर तालुकाध्यक्ष दुर्गेश चौधरी, शिरपूर शहराध्यक्ष सुनिल चौधरी, कार्याध्यक्ष दिनेश चौधरी, शिंदखेडा शहराध्यक्ष मनोज चौधरी, साक्री तालुकाध्यक्ष धनराज चौधरी, चाळीसगाव येथील गोकुळ चौधरी, विजय शिवाजी चौधरी,प्रमोद पोपट चौधरी, पंकज चौधरी दोंडाईचा, पंकज चौधरी , पवन चौधरी, अमळनेर ,प्रशांत सुरळकर,अनिल सोमा चौधरी जळगाव, धरणगाव तालुकाध्यक्ष सागर ठाकरे, व राज्यातील पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.