जिंतूर येथे राष्ट्रसंत वैकुंठवाशी श्री तुकाराम महाराज मुळ गाथा लेखक तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मराठवाडा तेली महासंघाच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय तैलीक शाहू महासभा दिल्ली राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा मराठवाडा तेली महासंघ संस्थापक अध्यक्ष प्रदीप फाले यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समाज बांधव उपस्थित होते.