अमारावती जिल्हा तैलिक समिती अमरावती
मुख्यकार्यालय श्री संताजी महाराज प्रार्थना मंदिर, भुमीपुत्र कॉलनी, कॉंग्रेस नगर जवळ, अमरावती
उपवर उपवधू नोंदणी फॉर्म 2020 - 21
कोरोना (कोवीड 19) ची दुसरी लाट येण्याची शक्यता महाराष्ट्र राज्य आरोग्य विभगाने दर्शविल्या मुळे वधु - वर परिचय महामेळाव रद्द करण्यात आला आहे. यांची समाज बांधवांंनी नोंद घ्यावी परंतु शुभ मंगलम स्मरणिकेचे प्रकाशन सुयोग्य लग्न जुळविण्या करीता करण्यात येईल.