दि 08/ 12/ 2020 रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन नांदुरा जिल्हा बुलढाणा यांच्यावतीने संत श्री संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री सुरेश नाईकनवरे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा ,राठोड साहेब ,सुरडकर साहेब ,सातव साहेब नांदुरा या अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा महाराष्ट्र राज्य चे मा. श्री निलेशभाऊ नवथळे विभागीय उपाध्यक्ष, मा. श्री निशांतभाऊ मालगे युवा तालुका अध्यक्ष ,मा. श्री गणेश भाऊ राठोड युवा शहराध्यक्ष ,मा. श्री सतीश भाऊ पोलाखरे युवा शहर उपाध्यक्ष इत्यादी पदाधिकाऱ्यांसह विकास जुमडे ,संकेत गलवाडे, करण फंडात ,रवींद्र बेलोकार, प्रशांत खेडकर, सोपान फाटे, शैलेश पाऊलझगडे ,नितीन फंडात ,अनिल भगत, योगेश पांडव, ऋषिकेश पोलाखरे, जगन भगत ,निलेश गासे, अमोल खेडकर, तेजस कपले व समस्त समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade