दिनांक ०६/१२/२०१५ रोजी. सकाळी ठिक ९.०० वा. आयोजित करण्यात येत आहे.
स्थळ:- एस् एम जोशी सभागृह साने गुरुजी स्मारक राष्ट्र सेवादल , सिहंगड रोड, दांडेकर पुलाजवळ, पुणे - ३०
नोंदणी :- सकाळी ९.०० वा
कार्यक्रमाचे उदघाटन सकाळी १०.०० वा.
भोजन :- ११.०० ते १.००
वधु वर परिचय :- दुपारी १.०० ते ४.००
या करीता.
नोंदणी फि ३00/ व पुस्तिका मिळेल.
सोहळ्याचे अध्यक्ष :- मा.श्री. सुनिल रुकारी साहेब
मां.अध्यक्ष विश्वेश्वर सहकारी बँक व जिल्ह्य़ातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे.
तरी या वधू वर मेळाव्यास सर्व लिंगायत तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
संपर्क नंबर :- ८७९६५७३३४४ ९४२३०१७५९५ ९०११०१८३०१
निमंत्रक :-
मा. श्री. रमेश गंगाधर कोरे
संस्थापक , अध्यक्ष वीरशैव लिंगायत तेली समाज पुणे जिल्हा मो. ८००७०००५५५