शिरवळ या मुळ गावातुन ते लोणी कळभोर येथे स्थिर झाले. फिलिफ्स कंपनीत नोकरी करु लागले. तसा यांचा पिंड चळवळी स्वभाव धाडसी त्यामुुळे ते फिलिफ्स कामगार संघटनेचे अध्यक्ष झाले. कामगार हा त्यांचा पिंड जवळून पहाता आला. या कंपनीत अनेक समाज बांधवांना त्यांनी कामास लावले होते. कामगारांच्या हिता साठी त्यांनी संप पुकारला. संप लांबत चालला होता व्यवस्थापन मागण्या मंजुर करेणा. त्यांनी सप तिव्र केला. तेंव्हा व्यवस्थापनाने त्यांना संप मोडण्यासाठी कोरा चेक दिला. परंतु त्यांच क्षणी चेकचे तुकडे तुकडे करून व्यवस्थापदाच्या अंगावर फेकले. त्यांच्या सह काही कमगारांना कमी केले. परंतु या कागारांना वार्यावर न सोडता. अन्य रोजगार मिळवन देऊन. अंदोलन तिव्र केल. एक लढवय्या कामगार याच मातीतील.