सातारा जिल्ह्यातील सायगांव एक छोटे गाव. तेलघाना ही या बाधवांची परंपरा तेल घाण्याला मावळत बाजु होती. तो घाणा ही मावळु लागला भुसार माल खरेदी विक्री मुळ धरता धरता कोमजु लागली. आणि जगण्याच्या धडपडी साठी काही जन गाव सोडु लागले. त्या पैकी श्री. बी. पी देशमाने हे शासकीय नोकरी निमित्त बाहेर पडले. सामाजीक जाणीव आसलेले बांधव मंडल आयोग नेमला तेंव्हा जागे असलेले हे मंडल समजुन सांगत तेंव्हा गावचा सरपंच तेली होऊ शकतो हे जेंव्हा सांगत तेंव्हा सर्वाना अश्चर्य वाटे. काहिजन टिंगल टवाळी ही करित मंडल आयोग लागु करावा या साठी सातारा शहरात जी चर्चा संमेलन आंदोलन झाली त्यात बी.पी. उर्फे बापु आघाडीवर होते. मंडल लागु झाल्यावर कुणीच त्यांच्या धडपडीची साधी जाणीव ही ठेवली नाही. मंडलचे मिळणारे फायदे म्हणजे आमचे कर्तुत्व समजणारे पावलो पावली भेटतात. सामाजीक जाणीवांची बैठक म्हणजे बापू सातारा जिल्हा समाज संघटन व्हावे ही तळमळ संस्थापक उपाध्यक्ष त्यातुन भुमिका या मुळे बापु म्हणजे एक धडाडणारी तोफ त्यामुळे एकाकी राहून आपला प्रभावी शिक्का उमटुन जातात.