पिंपरी - चिंचवड तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा

संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२१

रविवार दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत. 

मेळाव्याचे ठिकाण -   कै. रंगनाथशेठ सितारामशेठ मेहेर नगर वैकुंठवासी ह. भ. प. माधवराव बबनराव अंबिके सभागृह राजमाता जिजाऊ सभागह ईएसआय हॉस्पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्टेशन, पुणे - ४११०१९

Pimpri Chinchwad teli Samaj vadhu var palak Parichay melava Matrimony form 2021

Pimpri Chinchwad teli Samaj Matrimony form

संपर्क कार्यालय व फॉर्म स्विकारण्याचा पत्ता :

- संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड व्दारा. श्री. विश्वास ह. डोंगरे प्लॉट नं. २ चिखलीगाव, तलाठी ऑफिसच्या मागे,  ४११०६२.

- संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड द्वारा.श्री.प्रदिप सायकर, सायकर प्लाझा' नगर अर्बन बँकेच्या खाली, अण्णा सायकर चौक, चिंचवडगाव, पुणे- ४११०३३.

- श्री गुरुकृपा फ्लेक्स अॅण्ड प्रिंटर्स औदुंबर कॉलनी, रानमळा हॉटेलसमोर, नक्षत्रम हॉटेलच्या बाजुला, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड, पुणे - ३३. मो. 9689918145, 9922661303

संपर्क -  ९२२५६०२९०४ (पी.टी.चीधरी) ८८८८८६२१५४ (रोहिदास पड़गळ) ८७९३८८११११ (सचिन काळे) ९५५२००३६१३ (सुनिल देशमाने),  ९४२२५१२८६१ (राजेंद्र भि.चौधरी) ९०११०२५७९७ (विष्णुपंत दंगाळे) ९८८१७२८७८९ (मनोज आणेकर) ९९२२४२०९३४ (अमोल देशमाने), ९७६३७१६४६२ (डॉ.गणेश अंपिके) ९८२२०३९८३३ (नरेंद्र मेहेर) ९१५६८०३३५१ (गजानन सापकर) ९३२६३८७८७२ (संतोष किवें), ९९२२९६४८३८ (राजेश विश्वास डोंगरे) ९४२३५८३३०९ (प्रदिप सायकर) ९८२२०७०६१४ (विनोद राजापुरकर(रहाटे) ९८५०८८२१५५ (अशोक कल्याणकर)

संपर्क : 7020590451

सूचना : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास शासकिय निबंध उठल्यानंतरच मेळावा घेण्यात येईल. अन्यथा फक्त वधु-वर पुस्तिका प्रकाशित करण्यात येईल.

फॉर्म भरून पाठवल्यानंतर पुढील ८ दिवसांमध्ये कार्यालयामध्ये संपर्क साधून खात्री करून घेणे आवश्यक. 

मेळाव्याची वैशिष्ट्ये -  रंगीत पुस्तिका (४ कलर), प्रशस्त मंगल कार्यालय व पार्किंग व्यवस्था, प्रिती भोजनाची स्वतंत्र व्यवस्था, नाममात्र किंमतीत मिनरल वॉटर, एलसीडी प्रोजेक्टरची व्यवस्था, वधु-वर पालक चर्चेसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था,  मेळाव्याचा जमा-खर्च पालकांना पाठवण्याची महाराष्ट्रात

आमच्या प्रतिष्ठान पासूनच सरूवात व पारदर्शकता. स्टेजवर आलेल्या वधु-वरांमधन लकी  ड्रॉ काढुन प्रथम ३ वधु - वरास आकर्षक बक्षीस देण्यात येईल.

वधू-वर मेळावा समिती - २०२१  - सौ. लताताई विश्वास डोंगरे (अध्यक्ष) सौ. शिल्या प्रदिप सायकर (कार्याध्यक्षा) सौ. वैशाली पी. चौधरी (खजिनदार) सौ. विद्याताई गो. चौधरी (सहखजिनदार) सौ. शुभांगी रोहिदास पडगळ (सहकार्याध्यक्ष) सौ. ज्योतीताई तेली (उपाध्यक्षा) सौ. जिजाताई राजाराम वंजारी (सचिव) सौ. स्वाती सुधाकर लोखंडे (सहसचिव) सौ. उज्वलाताई किरण चौधरी (प्रसिध्दी प्रमुख) सौ. शैलाताई रमेश चौधरी (सदस्या) सो. युजा वैभव किरवे (सदस्या) सौ. सुजाता दे. अंबिके (सदस्या) सौ.जयाताई राजेंद्र चौधरी (सदस्या) सौ. रुपाली किशोर करडीले (सदस्या) सौ. अमृता राजेश डोंगरे (सदस्या), सौ. वैशालीताई कै. आतकर (सदस्या),  श्री. राजेंद्र चौधरी सर (स्वागताध्यक्ष) सौ. डॉ. सरोज गणेश अंबिके (उपाध्यक्ष) सौ. श्रृती सचिन काळे (उपाध्यक्ष) सौ. शशीकला दिलीय शिंदे (सदस्या) सौ. तृप्ती सुनिल डोंगरे (सदस्या) सौ. सुनिता गणेश शेलार (सदस्या) सौ. गितार्जली जिवन घाटकर (सदस्या) सौ. आरती स्वप्नील विभुते (सदस्या) सौ. सारीका सुनिल देशमाने (सदस्या) सौ. मोहिनी मनोज आणेकर (सदस्या) सौ. मोहिनी अमोल देशमाने (सदस्या) सौ. मनिवा नितीन पिंगळे (सदस्या) सौ. पल्लवी सागर पिंगळे (सदस्या) सौ. पौर्णिमा अवधुत किर्वे (सदस्या) सौ. निशा प्रितम किर्वे (सदस्या) सौ. ईश्वरी नितीन कसावे (सदस्या) सौ. सारिका भाग्येश पेठकर (सदस्या) सौ. जयश्रीताई देशमाने (सदस्या)

अध्यक्षीय मनोगत

     सन्माननिय तेली समाज बांधव,

     सप्रेम नमस्कार, मी सौ. लताताई विश्वास डोंगरे,संताजी सेवा प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्रात प्रथमच महिला समितीमार्फत होणाऱ्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा २०२१ चा अध्यक्षा या नात्याने आपले सहर्ष स्वागत करते.. (कोरोना महामारीनंतर पुनश्च हरिओम म्हणत..)

     संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवडच्या वतीने १२ व्या मेळाव्याचे आयोजन करत आहोत. पिंपरी चिंचवड मधील सर्व तेली समाज संस्था यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त वधु-वरांना समाजासमोर येण्याची संधी देवून त्यांना वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्याची संधी देण्याचा प्रयत्न संताजी सेवा प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे मेळाव्या मार्फत करीत आहे.

     संताजी सेवा प्रतिष्ठानला वधु-वर पालक परिचय मेळाव्याचा उत्कृष्ठ संयोजनाचा असलेला अनुभव व समाजाने दिलेले भरघोस  सहकार्य हा मेळावा यशस्‍वी करण्‍यासाठी आम्‍ही सर्व पदाधिकारी, सदस्‍य व कार्यकर्ते प्रयत्‍नशिल  आहोतच.

     आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या स्वागतास उत्सुक आहोत, तरी आपण व आपल्या परिचयाचे समाज बांधवांना या मेळाव्याची माहिती देवून जास्तीत जास्त वधु-वर फॉर्म तसेच जाहिराती देऊन संस्थेच्या या शुभकार्यास हातभार लावावे.

॥जय संताजी॥

सौ. लताताई विश्वास  डोंगरे, अध्‍यक्षा वधु  वर मेळावा 2021 

विशेष सहकार्य

श्री.विजय रत्नपारखी (चाकण) 9850735454 श्री.शाम भगत (हडपसर) 9096023513 श्री.आण्णा करपे (तळेगाव दाभाडे) 9922011223 श्री.सुभाष काका देशमाने (वाघोली) 9403186345 श्री.ज्ञानेश्वर दुर्गुडे (लोणावळा) 9422365087 श्री.शिवदास उबाळे (वाघोली) 9881072491 श्री.संदिय चिलेकर (वाकड) 9822607171 श्री.रमेश भोज (कोथरुड) 9604767068 श्री.प्रकाश कर्डिले (पुणे 9890005209 श्री. रोहिदास उबाळे (वाघोली) 9975264381 श्री.प्रदिप उबाळे (वाघोली) 9822040991 श्री.चंद्रकांत वाव्हळ (आळेफाटा) 9860691282 श्री.राजेश शेजवळ (पुणे) 8237638776 श्री.अविनाश चिलेकर (पिंपरी) 9767992325 श्री.दिलीप खोंड (मुंबई) 9420265234 श्री.माऊली व्हावळ (पुणे) 9890285800 श्री.घनश्याम वाळुजकर (पुणे) 9822330311 श्री.जनार्दन जगनाडे (चाकण) 7350875757 श्री.मोहन देशमाने (वाघोली) 9371838180 श्री.उल्हास बालझाडे (नारायण गाव) 9860226376 श्री.सतिश वैरागी (पनवेल) 9819813666 श्री.विलासशेठ वाव्हळ (आळेफाटा) 9890984444 श्री.अनिल चौधरी (आकुर्डी) 9422027400 श्री.नरेंद्र शेलार (विक्रोळी, मुंबई) 9820240626 श्री. भास्कर चौधरी (चिखली, पुणे) 9822740194

कोरोना साथीमुळे शासन नियमानुसार काही बदल झाल्यास आपणास कळविले जाईल.

संपर्क

श्री.बाळासाहेब शेलार भोसरी, पुणे ९९२२५०१०१०,  श्री.संतोव माकुडे पुणे ८८८८२४३८९४ श्री.दिलिय शिंदे कोथरुड, पुणे ९९२३३३९४३२ श्री.विजय ज.चौधरी मालेगाव ९४२१८८३९०० श्री.रघुनंदन भगत नानापेठ, पुणे ९९२३६१७६१२ श्री.संजय मा.चौधरी अमळगांव ९७६६८५६१३४ श्री.तानाजी विभुते खराडी ७९७२६३६००२ श्री.भरतशेट कर्डीले ओतुर ९८२२५८००८३ श्री.चंद्रकांत क्षिरसागर बारामती ९९२१८२२४४१ श्री.सुरेश किये सातारा ९८६०९१३२६४ कु.राहुल धोत्रो श्रीगोंदा ९२७२८४६२६६ श्री.रामदास कि शिरवळ ९९७५७५९९६३ श्री.तुलसीदास शेडगे सातारा ९८८११८९५३७ श्री.गजानन घाटकर चास-खेड ९७६३९२२६७२ श्री.रवि उबाळे पौड, कोथरुड ९८२३०३७९३३ श्री.शाम भगत पुणे २०९६०२३५१३ श्री.दिलीप शि.चित्ते नाशिक ९३२६२९६०१२ श्री.दिलीय वाव्हळ आळेफाटा, पुणे ९९२१३२४५५० श्री.सुभाष कर्डीले प्राधिकरण, पुणे २११९४९२९२७ श्री.प्रकाशपचार पुणे ९४२२०२२००९ श्री.नितिन जगनाडे मोशी, पुणे ९७६४००६९७५ श्री.लक्ष्मण खानविलकर वाडा २८८१६६७७७१ श्री.शैलेश मखामले तळेगाव ९८८१०७५००९ श्री.गणेश भिसे वाई ८६२५९०२८४९ श्री.सुरेश पिंगळे नाशिक ९५७९०७०६१३ श्री.संतोष पवार निरा २८६०५०५१८४ श्री.कमलाकर क्षीरसागर तळेगांव ९८२२७४९२८ श्री.गणेश पिंगळे अप्पर,पुणे ८७९३८७८२९७ श्री.ज्ञानेश्वर चौधरी भोसरी ८१४२१५१२९२ श्री.कुंडलिक देशमाने हडपसर २८८१४०२५६६ श्री.आण्णा करणे तळेगाव दाभाडे ९९२२०११२२३ श्री.भास्कर चौधरी चिखली ९८२२७४०१९४ दिलीप विभुते सांगवी ९८५०३९६६६५ श्री.राजेश शेजवळ पुणे ९८२२८२९९६१ श्री.आनंदा गं.चौधरी नालासोपारा ९४२२३४८३७५ श्री.संजय रत्नपारखी चाकण, पुणे ९२२१३९५४५४ श्री.शैलेश कर्पे तळेगाव ९९२२४३२०३८ श्री.कुंडलिक पवार वाल्हा ७३८७६३५४११ श्री.अतुल शेडगे भोर २८५०१०९०३२ श्री.मंगेश चिंचकर करमाळा ८२७५२३९०९० श्री.राजाराम देशमाने अकलुज ९९२२९१८३४५ श्री.उद्धव (आण्णा) भागवत इंदोरी, मावळ ९९२३८४१००२ श्री.अनिल उबाळे अप्पर,पुणे ९८२३८६८०५५ श्री.विकास पिंगळे कडुस ८६०५४६६६१० श्री.विलास घोंगते ठाणे २२६७२०८३८० श्री.सुभाषकाका देशमाने रामवाडी, पुणे ९४०३१८६३४५ श्री.गणेश शेलार आैंध ८२३७९७९७९७ श्री.मोहन देशमाने वाघोली, पुणे ९३७१८३८१८० श्री.शंकरराव किर्वे बारामती ९४२२३११९०७ श्री.पंडीत पिंगळे पुणे ९११८००१३११ श्री.कैलास बोरसे जळगांव ९५९५०५९११३ श्री.संदिप चिलेकर वाकड, पुणे ९८२२६०७१७१ श्री.दत्तात्रय शिंदे तळेगांव ढमढेरे ९९२२४३२५४५ श्री.सुभाष घाटे नागपुर ९८२३७२५८३५ श्री.विजय काळे नगर ९४२२२२१४९४ श्री.गोरख चौथे अंबड ९४२२७२११७७ श्री.संतोष कटके नाणे, मावळ ७०४५८५१००१ श्री.दिलिप राऊत नसरापुर ९८६०३५६३४२ श्री.संजयवीरकर जेजुरी ९९२१०३६४७८ श्री.मनोज कुमार चौधरी जळगाव ७५८८७३५४६३ सौ.वंदनाताई किर्वे काळेवाडी, पुणे ९०११८८८८०० श्री.दिलीप शिंदे नारायणगाव, पुणे ९८६०२४४९९५ श्री.गणेश काहणे खेड, पुणे ८४२१२१२११८ श्री.सोमनाथ काळे जुन्नर ९८९०३७९७६० श्री.राजेंद्र किरखे कासारसाई ९०११८६२३८८ श्री.आनंद देशमाने वेल्हा,  श्री.प्रविण धोत्रे ९१५८८०१६८० श्री.सुनिल काबडे सासवड ९७६३६३६३६३ डॉ. सुभाष चिंचकर कांदीवली, मुंबई ९२८७१७५४६२ श्री. नंदकुमार किर्वे तळेगाव दाभाडे श्री.सतिश बैरागी पनवेल ९८१९८१३६६६ श्री.गिरीधर केदारी जगताप डेअरी, वाकड ९८२२३९३७५१ श्री.शंकरराव नवपुते अप्पर ९६२३१७८५३१ श्री.गणेश पवार औरंगाबाद ९०९६९८३२३२ श्री.विजय भोज कोथरुड ९७३०२४१८६० श्री.रमेश भोज कोथरुड, पुणे ९६०४७६७०६८ श्री.अनिल राऊत मोहननगर,चिंचवड ८८८८६५१४१४ श्री.भागवत चौधरी चाळीसगांव ९८५०७१८३६५ श्री. नितीन चोथवे अकोले ९४२३४६७१८८ श्री.सचिन राऊत लातुर, उस्मानाबाद ९०४९८१९१११  श्री.संतोश शिंदे ९९७५५१९०९५ श्री.चंद्रकांत जाधव इंद्रायणीनगर, भोसरी ७०२०२६०७१६ श्री.प्रमोद चोपडे अकोला ९९२२४७७२४७ श्री.विजय शिंदे पुणे ९८२२०४६१६२ श्री.निळकंठ पिसे वर्धा ९४२३११८८८० श्री.नितिन खोंड आध ९३७१०००५६७ श्री.गणेश चव्हाण दाँड ७०५७३३२६१५ श्री.भगवान मिटकर पैठण ९९२२५१९७९७ श्री.बापुचौधरी भोसरी ९७६७८६२५९२

संयोजक

श्री.पी.टी. चौधरी (अध्यक्ष, संताजी सेवा प्रतिष्ठान)

श्री.विष्णुपंत ढेंगाळे (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.)

श्री.रोहीदास गणपत पडगळ मा.मेळावा अध्यक्ष

श्री.अमोल देशमाने मा.मेळावा अध्यक्ष

श्री.नरेंद्र मेहेर (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.)

श्री.मनोज आणेकर (मा. अध्यक्ष, संताजी सेवा प्रतिष्ठान)

श्री.रामभाऊ पिसे सर मा.मेळावा अध्यक्ष

श्री.राजेश विश्वास डोंगरे युवक अध्यक्ष संताजी से.प्र.

श्री.प्रदिप सायकर (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.)

श्री.सचिन काळे (सचिव, संताजी सेवा प्रतिष्ठान)

श्री.सुनिल देशमाने मा.मेळावा अध्यक्ष

श्री.राजेंद्र भि. चौधरी सर मा.मेळावा स्वागताध्यक्ष

डॉ.गणेश अंबिके (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.)

श्री.संतोष किर्वे (खजिनदार, संताजी से.प्र.)

श्री.राजाराम वंजारी मा.मेळावा अध्यक्ष

दिनांक 12-10-2021 09:57:17
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in