संपर्क कार्यालयः एन - ९ टाऊन सेंटर, अक्षयदिप प्लाझा, सिडको जालना रोड, औरंगाबाद मो. ९९२२२३४६२१
रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी, स्थळ - हॉटेल जीशांत, एन-४ सिडको, हायकोर्टाच्या बाजूला, जालना रोड,औरंगाबाद, वेळ - सकाळी १० वाजता
सुविधा :१) १२ महिनेही नोंदणी प्रक्रिया सुरू राहिल २) दर ३ महिन्याला डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन ३) नोंदणी झालेल्या वधु-वरांना ऑनलाईन माध्यमातुन स्थळांची आदान प्रदान. ४) नि:शुल्क प्रवेश ५) भोजन ६) नोंदणी झालेल्या वधु - वरांना परिचय पुस्तिका नि:शुल्क देण्यात येईल ७) वधु-वर व पालकांच्या चर्चेसाठी प्रशस्त हॉल उपलब्ध
औरंगाबाद शहर संपर्क कार्यालय
शॉप नं.३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, औरंगाबाद (संभाजीनगर) - गणेश पवार - मो.9922234621
बालाजी तेल भांडार, प्लॉट नं.१३, जवाहर कॉलनी, संभाजीनगर - अशोक बाबुराव लोखंडे - मो.99216901331