देऊळगावराजा : श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतून श्री संताजी महाराज सेवाभावी संस्थेतर्फे १६ जानेवारी २०२२ रोजी तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन श्री गजानन महाराजांच्या संत नगरीत करण्यात आले आहे. या मेळाव्याला देशभरातुन हजाराच्या संख्येत समाज बांधव व भगिनींची उपस्थिती राहणार असून इच्छुक वधु-वरांची नोंदणी सुरु असल्याची माहिती सम्बेचे अध्यक्षा सुपमालाई राऊत यांनी
अहंकार छोडो... समाज जोडो जय संताजीचा नारा देत श्री गजानन महाराजांच्या संत नगरीत आयोजित श्री बालाजी महाराजांच्या पुणनगरीतून श्री संताजी महाराज सेवाभावी संस्थेतर्फे १६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपासून ते सांयकाळी ४ या वेळेत तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या अखेरच्या नोंदणी १५ डिसेंबर पर्यंत घेण्यात येणार आहे. वधू-वरांना परिचय पुस्तिका देण्यात येणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होणान्या ज्या पालकांचे उपवर वधू असतील त्यांनी आपल्या पाल्यासह मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री संताजी महाराज सेवाभावी संस्वेच्या अध्यक्षा सुषमाताई राऊत, सुधाकर रायमूल सचिव, दादा जम्मन व्यवहार कोषाध्यक्ष वानी केले आहे.
सुषमा राऊत (अध्यक्षा), मधुकर रायमुल (उपाध्यक्ष) सुधाकर गयमूल (सचिव), दादा जम्मान व्यवहारे (कोपाध्यक्षा), अजय जाधव (सहसचिव), शिवकुमार बुजाडे (सदस्य) सुनील राऊत (सदस्य), गणेश रायमुल (सदस्य), कृष्ण सोनुने (सदस्य) मेळावा विशेष मार्गदर्शक विलास त्र्यंबवकर (मुंबई), विष्णूपंतजी पाखरे (घाटबोरी), डॉ.गंगाधर क्षीरसागर (जानेफळा), अशोकराव पांगारकर (जालना), सखाराम सेठ मिसाळ (जालना), रामदादा सपकाळ (वरवंड), किशोर करपे (बुलढाणा), मुरलीधर शंकपाळ (राजुर), शबनराव देवडे (चिखली), मोहन देशमाने (पुणे) भगवान मिटकर (पैठण) द्विगंधा वहाडे (मेहकर) ज्ञानेश्वर (नाना) पाजगुरे, श्रीराम हिंगे (बुलडाणा), समाधान नवधळे (शेगाव) प्रशांत जामोदे (शेगाव), वसुदेवराव राठोड (शेगाव) विनोद राठोड (शेगाव), राजेंद्र ठोंबरे (फुलनी), बद्दशेठ राठोड (शेगाव), पी. आर. नायसे (शेगाव), सुधार कचकर (बुलढाणा), जानदेवराव खरात (घोडप), चंद्रकांत उज्याळे (जालना), संतोष डॉमळे (मेशकर) गजाननराव राऊत (चिखली), गजाननराव इंगळे (चिखली), सुभाष डामळे (चिखली), भगवानजी स्लुटे (राहता)
गोविंदाजी देवड़े (चिखली), प्रशांत बोरसे (बुलडाणा), सचिन इंगळे (लोणार), आगोकराव मोलाने (चिखली), मधुकर गायकवाड (मेहकर). दिलीपाव डॉमळे (जानेफळ) सुनीलराव एंडोले (चिखली), सुरेश छो (मेहकर), पंकज गांजरे (कामगाव), माणिकराव इंगळे (कारंजा), संतोष तोंडे (जानेफळ) संतोष पाखरे (धामणगाव बढे) दत्ता करवदे (चिखली), मनोज संतासे (औरंगाबाद), दिनेश वाघमारे (बुलवाणा), जनार्दन वाघमारे (चिकलठाणा), गजानन सोनटक्के (सिंदखेड राजा), प्रल्हादराव राऊत (देकाळगाव राजा), पांडुरंग पन्हाळे (बीड), राजकुमार मम्के (शेवगाव), जगन्नाथ कसबेकर (औरंगाबाद), बाबुराव तायडे (कबळ्ळ), रमेश गवळी (अहमदनगर), नंदकुमार काधोटे (जळगाव जामोद), अशोक सोनुने (जालना), राजेश केदारे (जानेफळ), प्रदीप सोनवणे (देऊळगाव बाजार), गणेश नानिदै (यांगरखेड), सोपान पिंपळे (देऊळगाव राजा), जयेश भिसे (खामगाव), रामेश्वर सुरडकर (चिखली), धोंडोबा वाळके मामा (औरंगाबाद), गणेश इंगळे (पागरखेड), निळकंठ सोनटक्के (खामगाव) निलेश सोनुने औरंगाबाद)
यशवंत पांगरकर (जालना, मो.९४०३०८४६८६), विजय देवडे (मेहकर, मो.9844०७४०८), तुषार काखकुर (बुलडाणा, मो.८४२१७०१०९२), सुनिल इंडोले (इंदिरा बंक चिखली, मो.९०११०७७००१), नंदकिशोर पाखरे (त्रिमूर्ती मल्टीपर्पज कोर्ट जवळ मैतकर, मो.९४२३४४०२१२), अशोक भोलान (सागर कलेक्शन चिखली, मो.९९००४५७०१४), मोहनराव देशमाने (तेली गाणी मासिक पूणे, मो.७०६६६९१४८१), राजेश झापर्डे (मरोती स्वाॅमील, तनाव रोड खामगाय, मो.९८२२४६०५९०), डॉ. बारस (बारस हॉस्पीटल धाड, मो.९४२९३९५७८७), बाबासाहेब पवार (औरंगाबाद, मो.९८२२६६१२४८)