तिळवण तेली समाज ट्रस्ट अहमदनगर वतिने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहर स्तरीय चित्रकला स्पर्धा बुधवार दि. ८ डिसेंबर २०२१, सकाळी ठिक ०९.०० ते ११.०० बक्षिसवितरण - स्पर्धा संपलल्यानंतर अर्ध्या तासाने ११.३० वा. त्याच ठिकाणी होईल.
कोरोनाचे सर्व नियम पाळुनच आपण या स्पर्धेत सहभागी होऊया. योग्य अंतर ठेऊनच स्पर्धेत चित्र रंगऊया...कोरोनाला आपण हारवूया..
चित्रकला स्पर्धे विषयी महत्वाच्या सुचना प्रत्येक गटानुसार स्वतंत्र पारितोषिके. प्रवेश फी नाही. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र • चित्र काढण्यासाठी कागद आयोजका कडुन दिला जाईल • परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
गटा नुसार चित्र विषय पुढिल प्रमाणे
गट १ - इ.१ ली, २ री -
१) माझे आवडते खेळणे. २) मी पाहिलेले मंदिर, ३) माझा आवडता प्राणी
गट २ - इ.३ टी. ४ थी -
१) मला आवडलेले मंदिर, २) निसर्ग दृष्य, ३) माझा आवडता बाप्पा
गट ३ - इ. ५ वी. ६ वी -
१) स्वप्नातील घर. २) नदी किणारी असलेले मंदिर, ३) महाराष्ट्रातील आवडता किल्ला.
गट ४ - इ.८ वी, ८ वी -
१) निसर्ग दृष्य २) मला आवडलेले सुंदर मंदिर, ३) महाराष्ट्रातील कोणतेही आवडते संत
गट ५ - ९ वी, १० वी -
१) कोरोना काळात मी घेतलेली काळजी, २) नगर शहरातील आवडते प्रेक्षणिय स्थळ, ३) संत श्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांचे चित्र
खुला गट - महाविद्यालयीन /कलामहाविद्यालयीन विद्यार्थी
१) संत श्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांचे चित्र. २) महाराष्ट्रातील कोणत्याही संताच्या जीवनातील एक प्रसंग, ३) कोरोना योध्दे यांनी केलेले समाजकार्य
चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या नावाची यादी खालील पत्यावर मंगळवार दि.7/12/21 पर्यंत पोहच करावी.
तीळवण तेली समाज ट्रस्ट, संताजी भवन, दाळमंडई. फोन- ९५६१२१6666, ८९९९०४८८६५, अशोका आर्ट गॅलरी, प्रोफेसर चौक, सावोडी, फोन- ८२३०३०३०००३, ९९६००६१४२२
सागर काळे, अध्यक्ष, सौ. नीता लोखंडे, उपाध्यक्ष, अशोक डोळसे, स्पर्धा प्रमुख
बक्षिस वितरण स्थळ - संताजी धवन, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, दाळमंडई. अहमदनगर, संपकासाठी - 7420941111, 9561217777