श्री. संताजी तेली समाज राज्यस्तरीय सर्वशाखीय उप वधू-वर व पालक परिचय मेळावा वर्धा, ता. जि. वर्धा. मोफत आयोजित.
आयोजक : श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा , वर्ष ३ रे
कार्यालय : मनिषा लॅण्ड डेव्हलपर्स, 'वरदविनायक कॉम्प्लेक्स', पहिला माळा, पारस आईस फॅक्टरी चौक, बॅचलर रोड,वर्धा.- ४४२००१
कार्यक्रम दिनांक : रविवार. ०९ जानेवारी २०२२, वेळ : स. ११.०० ते सायं. ५.०० पर्यंत स्थळ : अनुसया सेलिब्रेशन हॉल, नालवाडी, नागपूर रोड, वर्धा,
माहिती करीता संपर्क
अध्यक्ष सुधिर चाफले 9822224502, सचिव विजय घवघवे 9823449691, कोषाध्यक्ष किशोर गुजरकर 9420061614, कार्याध्यक्ष अतुल पिसे 9822795411,उपाध्यक्ष निळकंठ पिसे 9423118880,उपाध्यक्ष मोहन गुल्हाणे 7720802484, सहसचिव चंद्रकांत चामटकर 9850309078, सहसचिव योगेश साहू 9422145866, संघटक प्रविण वास्कर 9689421707, संचालक चेतन खोंड 9028924038, संचातक जगन्नाथ लाकडे 7447801314, संचालिका सौ. वैशाली गुजरकर 7507503299, संचालिका सौ. चित्रा चाफले 9834685706, प्रसिध्दी प्रमुख तुळशीराम पोटदुखे 8888488301
आयोजक : श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा.