१ डिसेंबर २०२१ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. सुचना काळजी पूर्वक वाचून फॉर्म भरावा. फॉर्म पाठविण्याचा व वधू-वर सूची मिळण्याचा पत्ता श्री संताजी मंगल कार्यालय अशोक स्तंभ, नाशिक - ४२२ ००१. फोन : (०२५३) २५७६४२५, फॉर्म स्विकारण्याची वेळ : सकाळी १० ते सायं. ६ (रविवार व सुट्टीच्या दिवशी फॉर्म स्विकारले जातील)
ह्या वर्षी कोरोना साथीच्या समस्येमुळे वधू-वर पालक मेळावा न घेता फक्त वधू-वर सुची वितरण करण्याचे मेळावा समितीने ठरविले आहे.


संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade