नागपूर ८ डिसेंबर श्री. संत जगनाडे महाराज यांच्या 397 व्या जयंतीनिमित्त अखिल विदर्भ तेली समाज संघटना वर-वधू सुचक महाराष्ट्र राज्य नागपूरच्या वतीने नागपुर शहर जगनाडे चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अरूण धांडे, जेष्ठ पत्रकार सुरेशराव चरडे, किशोर भिवगडे, अरविंद हटवार, राजीव मुंडले, श्रीकांत क्षीरसागर , निलकंठ मुंडले, संतनु मुंडले, विकास अर्बन बँकेचे संचालक सुभाष ढगे, जेष्ठ समाजसेवक मोहन आगाशे, प्रज्ञाताई बडवाईक, देवेश गायधने, सोहन सातपुते, गिताताई महाकाळकर, ओबीसी महासंघाचे रोशनदादा कुंभलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade