राहुरी नगरपरिषदेच्या वतीने जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राहुरी तालुक्याचे जेष्ठ नेते आदरणीय श्री.अरुणसाहेब तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंगगाथा लिहीण्याचे अनमोल कार्य संत शिरोमनी जगनाडे महाराजांनी केले आहे. हि गाथा वारकरी सांप्रादायाचा आत्मा आहे आशा या संत श्रेष्ठ जगनाङे महाराजांची ३९८ वी जयंतीला शतशः प्रणाम राहुरी तालुक्यातील सर्व शासकीय निम शासकीय कार्यालयात संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी झाली या प्रसंगी राहुरी तहशिल कार्यालयात श्रीरामपुर विभागिय कर्तव्यदक्ष प्रताधिकारी मा. पवार साहेब तसेच राहुरीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार मा. फसलोद्दीन शेख साहेब तथा राहुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. राजेद्रजी इंगळे साहेब तसेच कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार मा.सौ.पुनमजी दंङिले मॅडम तसेच राहुरी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष मा अनिल कासार, समाजाच्या नगरसेविका मुक्ताताई करपे ,नगरसेवक मा.संजय साळवे आणि नगरपरिषदेचे मा. सुनिलभाऊ कुमावत ,मा.आप्पासाहेब तनपुरे, बांधकाम विभागांतील मि. काकड साहेब आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते यांनीही संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली. पंचायत समितीच्या वतीने पंचायत समितीचे उपसभापती मा.रविद्र आढाव आणि शासकीय कर्मचारी उपस्थित होते .या वेळी तेली समाजाचे जेस्ठ समाज सेवक मा. गंगाधर शेजुळ, तेली समाजाचे तालुका अध्यक्ष मा.दत्ताभाऊ सोनवणे, शहराध्यक्ष मा.संजय पन्हाळे,मा.आबा महाराज शेजुळ, मा.सुरेश दादा धोत्रे,मा. बाबासाहेब शेजुळ, मा. किशोरशेठ इंगळे, मा. गणेशशेठ इंगळे, मा.संतोषशेठ देहाडराय,मा.विजयशेठ करपे, मा. अजिक्यशेठ शेजुळ आणि संदिप सोनवणे आणि ईतर सर्व मान्यवर उपस्थित होते. आभार मा.दत्तात्रय सोनवणे आणि संजय पन्हाळे यांनी मानले