दि. 8 डिसेंबर रोजी सर्वप्रथम सवणा ग्रामपंचायत व डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व जि. प. मराठी शाळा येथे संपन्न झाली व त्या नंतर समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली या मध्ये ज्येष्ठ समाजसेवक श्रीकृष्ण सेठ करवंदे हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक सखाराम दादा करवंदे, विश्वभंर करवंदे बबनराव करवंदे अनिलसेठ करवंदे होते यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले नंदुसेठ करवंदे यांनी समाजाला मार्गदर्शन केले व किरण करवंदे यांनी संताजी जगनाडे महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली संताजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या चौदाटाळकर्या पैकी एक प्रमुख होते व त्यांनी तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेचे लेखनही केले होते असे सांगितले यावेळी दत्ता दिनकर करवंदे ज्ञानेश्वर करवंदे सुर्यकांत करवंदे दत्ता करवंदे रजनीकांत करवंदे दिलीप करवंदे महेश करवंदे राम करवंदे योगेश करवंदे वैभव भोलाने अजय करवंदे शाम करवंदे ऋषी करवंदे विशाल भोजे गोपाल भोलाने प्रतिक करवंदे विठ्ठल पंढरिनाथ करवंदे सोरभ करवंदे सिद्धेश्वर सोनुने तेजस सुरडकर सुरज सोनुने कार्तिक करवंदे विवेक करवंदे प्रणव करवंदे पार्थ करवंदे मोठ्या संख्येने समाज बांधवांना व बच्चे कंपनी उपस्थित होते सुत्रसंचलन धनंजय दादा करवंदे तर आभारप्रदर्शन सत्यंजय करवंदे यांनी केले