साखळी ग्रामपंचायत कार्यालयात ८ रोजी श्री संत शिरोमणी संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमात जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण, क्रिडा व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांच्या हस्ते श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य सय्यद अशपाक सय्यद शौकत, श्रीमती रुखमाबाई निळे, माजी ग्रा.पं.सदस्य अरविंद निळे, यांचे सह नितिन फन्नाटे,भागवत रावते, अशोक चौधरी, रविंद्र खेवलकर, जीवन बडगुजर, रणछोड कुंभार, प्र.ग्राविअधिकारी हेमंत जोशी,वरीष्ठ लिपिक पंढरीनाथ माळी,कनिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली,कर्मचारी लिलाधर मोरे,संगणक ऑपरेटर विजय बाविस्कर,धमेंद्र पाटील यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade