मालेगाव :- थोर संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती शहर व तालुक्यात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.मालेगाव कॅंप येथे संताजी उत्सव समितीतर्फे प्रतिमा पुजन करण्यात आले.याप्रसंगी १९७१च्या युद्धात भाग घेतलेले धोंडु चित्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. १८० जणांनी यात सहभाग नोंदवला. संताजी मंगल कार्यालय मालेगाव येथेही जयंती कार्यक्रम संपन्न झाला. तालुका परिसरातील तेली समाजबांधवांनीही महाराजांची जयंती उत्सव साध्या पद्धतीने व कोरोनाचे सर्व नियम पाळुन साजरा केला.
मनपा गटनेते सुनिल गायकवाड, दर्शन गायकवाड नगसेवक भिमा भडांगे, संजय काळे, ओबीसी नेते प्रभाकर जाधव, मयुर वांद्रे, नरेंद्र सोनवणे, राम्दास बोरसे, चंद्रशेखर बेंडाळे, रमेश जगताप इ.नी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. संस्थापक माणिक चौधरी, अध्यक्ष अमोल भगवान, मार्गदर्शक रमेश उचित, पीएसआय खरगे साहेब, उपाध्यक्ष कृष्णा बाजीराव, सचिव गणेश महाले, कोषाध्यक्ष शशिकांत महाले, तसेच अमोल अशोक, अनिल धोंडू, अभिषेक सोनवणे, आबा बागुल, भरत रमेश, बारकु सखाराम, बद्रीनाथ सुभाष, बापु भिला, चंद्रकांत सुरेश, दगा वाल्मिक, दिपक भगवान, दत्ता जगन्नाथ, राकेश गोरख, दिपक नानाभाऊ, गोविंदा करपे, गोकुळ चौधरी, घनश्याम चौधरी, हेमंत कर्डीले, हरीश शालीग्राम, जयेश पेंढारकर, कमलाकर सुपडु, कमलेश वामन, किरण शंकर, किरण चंद्रकांत, ललेश ठाकरे, मधुकर अशोक, मोहन पवार, मधुकर व्यवहारे,मुकेश सुरेश,मोहन दादाजी,मधुकर महाले, मधुकर यादव, मोतीलाल जाधव, निवृत्ती बागुल, प्रकाश हिरामण,पंढरीनाथ दगडू, प्रदीप उचित, पवन नामदेव, रविंद्र शंकर, राजेंद्र खैरनार, घनश्याम जाधव, राजेश भगवान, रतीलाल मुरलीधर, सचिन सुर्यवंशी, शिवाजी जगन्नाथ, श्याम वेताळ, संजय दौलत, सर्जेराव गंगाधर, सुभाष देविदास, शरद कचरु, संदीप प्रभाकर, रमाकांत जाधव, विनोद सखाराम, वामन खैरनार, विशाल रविंद्र, योगेश श्रावण, यशवंत तुकाराम, योगेश बारकू इ. नी भाग घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे विविध शासकिय कार्यालयात- अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय,मालेगाव महानगरपालिका कर्यालय इ.ठिकाणीही हा कार्यक्रम संपन्न झाला.
तालुका परिसरात तेली समाज बांधवांनी उत्साहाने संताजी जयंती साजरी केली.हिसवाळला भाउसाहेब चौधरी, बापु चौधरी, देवाजी चौधरी डाबली येथे प्रकाश ताराचंद, भटा महारु, वडेल येथे चंद्रकात काशिनाथ, सदाशिव व पुरुषोत्तम चव्हाण, चिंचगव्हाणला जगदिश नथु, दाभाडीला सतिष खैरनार, गाळणे येथे रविंद्र बापु, प्रकाश रुंझु, बंसिलाल भाउराव, घोडेगावला मधुकर श्रावण, पाटणे येथे प्रकाश जगन्नाथ, दिगंबर भगवान, खाकुर्डीला भाऊसाहेब दत्तात्रय, झोडगे येथे मनोज दौलत, देवेंद्र यशवंत, वसंत वामन, यशवंत कृष्णा,साकुरला कृष्णा जयराम, नामदेव धोंडु, वडनेरला मोहन वेताळ, धर्मा दत्तात्रय, प्रविण गोपिनाथ, मळगावला संजय पवार, तळवाडे येथे निम्बा लुका, रावळगावला रमेश रामचंद्र, सौंदाणे येथे दगडु महारु, सोनज येथे समाधान राघो, सुनिल पवार, येसगाव येथे मधुकर महाले तर चंदनपुरीलाही संताजी महाराज जयंती कार्यक्रम संपन्न झाला.