श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव २०२१ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. राम सावकार गोविंदराव सूर्यवंशी माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद, लोहा, प्रमुख अतिथी मा.श्री.संत बाबा बलविंदरसिंघ जी गुरुद्वारा लंगर साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.डॉ. विपीन ईटनकर साहेब (IAS) जिल्हाधिकारी, नांदेड, विशेष सत्कारमूर्ती मा.श्री. डॉ. प्राचार्य नागनाथ पाटील, श्री योगानंद महाविद्यालय, वसमत नियोजित अध्यक्ष :- (शब्द सहावे मराठी विश्व साहित्य संमेलन मालदिव - 2022) , प्रमुख वक्ते मा. श्री. अॅड. धनराज वंजारी मा.सहाय्यक पोलीस आयुक्त तथा अध्यक्ष- नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस., प्रमुख वक्ते मा. श्री. अॅड. अविनाश भोसीकर, संस्थापक अध्यक्ष- बसव ब्रिगेड
भव्य व्याख्यानमाला भव्य रक्तदान शिबिर - श्री संताजी जगनाडे महाराज "दैनिक अर्थ" वार्षिक दिनदर्शिका सन २०२२ सुद्धा काढण्यात येत आहे. ११ डिसेंबर २०२१ रोजी "दैनिक अर्थ" या वर्तमानपत्राच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. "जय संताजी दैनिक अर्थ मानवता रक्षक पुरस्कार - २०२१" या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आयोजक :- समस्त तेली व लिंगायत समाज दिनांक व वेळ :- शनिवार दि. ११/१२/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता स्थळ :- कुसुम सभागृह आय. टी. आय. जवळ, नांदेड मो. 9881600500,9 423441181, 8888133727, 9075750313, 9890005020
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade