तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ द्वारा आयोजित तेली समाजातील सर्व शाखीय उप वधुवर मुला-मुलींची परीचय पुस्तिका “शुभ मंगलम” चे प्रकाशन रविवार दि. २३ जानेवारी २०२२ , वेळ : सकाळी ११ वा. स्थळ : श्री संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
निवेदन तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ यवतमाळ द्वारा तेली समाजातील सर्व शाखीय उप वधुवर मुला-मुलींची परीचय पुस्तिका “शुभ मंगलम' चे प्रकाशन रविवार दि. २३ जानेवारी २०२२ ला सकाळी ११ वा. संताजी मंदिर संकट मोचन रोड, यवतमाळ येथे संपन्न होत आहे या संधीचा लाभ घ्यावा. तेव्हा इच्छूक पालकांनी आपल्या मुला मुलींची संपूर्ण माहिती (बायोडाटा)मंडळाचे फॉर्ममध्ये सहीनिशी भरून रंगीत पासपोर्ट फोटोसह संचालक मंडळाकडे दि. 20 December 2021 पोहचतील अशा बेताने पाठवावे आसे निवेदन देण्यात आलेले आहे.
संकलक :• श्री. रत्नाकर नारायण पजगाडे (M.8007700333) द्वारा-शिवम ज्वेलर्स, दत्त चौक, यवतमाळ श्री. पुरुषोत्तम पावडे, लोहारा,यवतमाळ (M.9422192808) • श्री. श्रीकृष्ण हिंगासपूरे (9403719552) • श्री. उत्तमराव अजमिरे (M.7218720451) श्री. नंदकिशोर जिरापूरे, दारव्हा (9422868077) • श्री. बाबाराव काळे, हरीराम नगर, दारव्हा (M-9763373332) • श्री. प्रभाकरराव गुल्हाने, बानायत, ता. दारव्हा (M.9420042661) श्री. विजय गुल्हाने, चाणी (M.9657061509) • श्री.गणेश देऊळकर, शिवाजी नगर, नेर (परसोपंत) (M.9423624816) • श्री. सुखदेव किन्हीकर, शिवाजी नगर, नेर • श्री. राजु बोरकर, बाभुळगांव (M.9767264526) • श्री.विलास श्रीरामे, शिवा अॅग्रो, अग्रवाल कॉम्प्लेक्स, कळंब (M.9370645944)
वर्धा : • श्री. प्रमोद ढांगे, बॅचलर रोड, मगनवाडी जवळ, वर्धा (M.9422142737), • श्री.प्रा. रामभाऊ काळे (M.9890153441) श्री. पंकजगोडबोले,आर्वी (M.9423620736) • श्री.गिरीशराव शिरभाते,पुलगांव (M.9623553793) श्री.अविनाश टाके,आर्वी (M.9823572465)
अमरावती : • श्री.अविनाश राजगुरे (M.9326925531), श्री. प्रशांत शिरभाते.चां.रेल्वे (942173152) • श्री. श्रीराम सुखसोहळे, यशो मंगल कॉलनी, व्ही.एम.व्ही रोड, अमरावती (M.9423433784)
नागपूर : श्री.वसंतराव शिरभाते (M.9326886839), श्री.गंगाधरराव श्रीराव (M.9850239118) • पुणे : श्री.राजाराम शहाळे (M-8999557909) • मुंबई : श्री. संजय बिजवे (M-9892059806)
विवाह मंडळ सक्रीय सदस्य, कार्यकर्ते व मार्गदर्शक डॉ. वसंतराव काटकर, शांताबाई हांडे, सुरेशराव पां. जिरापूरे, एस. टी. गुल्हाने, राजेश ढोले, प्रभाकरराव काळे, डी. के. गुल्हाने, डॉ.दिपक शिरभाते, डॉ. प्रकाश गुल्हाने, रत्नाकर डेहणकर, ज्ञानेश्वर रायमल, विलास काळे, संजय आकोलकर, रमेश अगरवाल, गोपाळ पाटील, चंद्रशेखर मोहरकर, सुभाष नित, दिलीपराव बारडे, अजाबराव तंबाखे, नितीन पजगाडे, अजय डहाके, सुरेशराव तंबाखे, शैलेश गुल्हाने, मुरलीधर डेहनकर, आनंद भुसारी, पंजाबराव शिरभाते (नेर), सुरेशराव जयसिंगपूरे (नेर), पवनभाऊ जैस्वाल (नेर), रोनीत गुल्हाने (दारव्हा), श्याम गुल्हाने (दारव्हा), रुपेश गुल्हाने (दारव्हा), शाम महिंद्रे (दिग्रस), महादेवराव देऊळकर (लाडखेड), देवरावजी जिभकाटे, योगेश माकडे, विजय होळकर, गजानन शहाडे (चाणी) डॉ.उगेमुगे (राळेगांव), हेमंत पाटील, शशिकांत धुमाळ (राळेगांव), डॉ. संजय अंबाडेकर, सुमनताई साखरकर, दिनेश गुल्हाने (सावर), रमेश मोते, अनिल खोडे, बळवंत भुराणे (बाभुळगांव), बाबासाहेब कपीले, रामदास सव्वालाखे, अश्विन डेहनकर, अतुल राजगुरे, राजेंद्र पजगाडे, सिताराम गुल्हाने, प्रदिप गुल्हाने, प्रभाकर ढोले, भास्करराव गोधणकर, मनोज शिरभाते, रमेश गिरोळकर,सुभाष जयसिंगपूरे, डॉ. विजय ढवळे (मोहदा), विलास चावरे, विशाल आकोलकर, संतोष शेंडे
युवा संघटना जितेंद्र हिंगासपूरे,अजय किन्हीकर, रत्नाकर पजगाडे, सुनिल बिजवे, प्रमोदराव पतिंगे, अजय मोगरकर, जगदिश श्रीराव, विलास गिरोळकर, प्रविण गुल्हाने, निलेश शिरभाते सुधीर गुल्हाने, अॅड.प्रा.मनिष माहुलकर, प्रविण गुल्हाने, सतिश गिरोळकर, सुहास आकरे, राजेंद्र पजगाडे, सुभाष राजगुरे (लोहारा)