वीरशैव तेली समाज लातूरच्या वतीने संत जग‌नाडे महाराज समाज जोडो रथयात्रा चे लातूर नगरीत भव्य स्वागत

veerashaiva teli Samaj Welcome Shri Sant Santaji Jagnade Maharaj rathyatra in Latur     महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा व वीरशैव तेली समाज लातूरच्या वतीने  संत जग‌नाडे महाराज समाज जोडोरथयात्रा लातूर नगरीत भव्य स्वागत करण्यात आले डोल ताशा भजनी मंडळ फटाक्यांची अतिषबाजी एक नंबर चौक ते हॉटेल प्राईड पर्यंत रथाची मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा लातूर जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ खडके यांनी या रथाचे स्वागत केले. महा प्रांतिक चे पदअधिकारी गजानन शेलार ,सूनील चौधरी,सुभाष पन्हाळे ,रावसाहेब राऊत, बाळासाहेब होलखांबे, सुभाष पन्हाळे, मनमत आप्पा लोखंडे. यांचे ओबीसी बचाव व समाज जोडोया विषयावर मार्गदर्शन झाले. समाजातील सर्व बांधव व महिला उपस्थित होत्या. युवा व महिला यांनी सहकार्य करून कार्यक्रम संपन्न झाला. उमाकांत राऊत, शंकर शिरसागर, हनुमंत भुजबळ, दीपक देशमाने, इंद्रजीत राऊत, योगआप्पा देशमाने, शेखर खडके, महेश खडके, शरद खडके, लक्ष्मण खडके, उमाकांत फेसगाळे, किशोर भुजबळ, भेंडेगावे, संजय उदगिरे, अडवोकेट्स अजय कलशेट्टी, संजय उदगिरे. यांनी व सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले.

दिनांक 19-12-2021 04:04:49
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in