भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
गणेश पवारांचा रोखठोक मराठवाडा :- गणेश पवार नावाचा युवक औरंगाबादचा राहणारा ! तेली समाजासाठी पदरमोड करून सतत उपक्रम राबविणारा तरुण समाजप्रेमाने झापटलेला या युवकाने रोखठोक मराठवाडा काढून समाजजागृतीचा नवा आयाम निर्माण केला. स्वत:ची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतांना बाळ हनुमानाने सुर्यालाच धरण्यासारखा प्रकार पण हे आपार साहस गणेश पवारच करतो कोणताही उपक्रम व्याख्यान संताजी पुण्यतिथी विद्यार्थी गुणगौरव सोहळा असे मोबाईलवरन एकएमएस करून प्रत्येक उपक्रमाची माहिती देतो औरंगाबाद शहरात सात हजार तेली राहतात असे मला कै. डॉ. मेहरांनी सांगितले होते याही शहरात इतर शहराप्रमाणे दुहीचा शाप आहे. येथे पाचाहुन जास्ती गट आहेत. श्रेयावरून वाद हे नित्याचे आहे एवढेच नव्हे वृत्तपत्रात नाव नाही यावरनही वाद होतात. या सर्व गटांना समन्वयात गुंफुंन सतत कार्यक्रम घेणारा व प्रसिद्धी माध्यमाद्वारे समाज जागृती करणार्या गणेश पवारांचे म्हणुन अभिनंदन तब्बल पाचशे हन अधिक पानांची औरंगाबाद तेली कुटुंब परिचय पस्तिका भाग एक काढुन त्यांची एैतिहासिक कार्यकेल या पुस्तिकेत प्रत्येक कुटूंबाचा संपर्क पत्ता मोबाईल कुटुंब सदरच त्यांचे शिक्षण वधुवर याची माहिती मिळते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade