भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
अरूण वंजारकरांचा समाजस्नेही :- मुळात शिक्षकी पेशातुन वयाच्या 55 व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती स्विकारून गेल्या 13 वर्षीपासुन अखंडीत समाजस्नेही मासिक प्रकाशित करणार्या अरूण वंजारकरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आपल्या पेन्शनच्या रकमेतुन केवळ समाजसेवेची आवड म्हणून अखंड मासिक प्रकाशित करणार्या वंजारकरांना म्हणूनच मानाचा मुजरा तेली समाजाचे लेखक कविंना व्यासपिठ मिळावे संताजी समता परिषद संस्थेमार्फतही प्रबोधन ते करतात वडील कै. वंजारकर हे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटन फेडरेशनचे तत्कालीन जनरल सेक्रेटरी होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade