भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
प्राचार्य मोहन शिरभातेंचे प्रागतिक :- नागपुरच्या लक्ष्मी भागतून प्रगतिका हे तेली समाजासाठी प्रबोधन करणारे दर्जेदार मासिक निघत आहे. सुमारे 24 पानांचे हे मासिक तैलिक युवकाां प्रेरणा देणारे लेखाविषयी प्रसिद्ध आहे. वधुवरांसाठी तर त्यांची ख्याती जास्त आहे. लोकशाही पद्धतीनुसार कार्यकारणी व संपादक बदलन्याची पद्धत यात रूढ दिसते प्रागतिक सहजीवन संस्था या नोंदणीकृत संस्थेमार्फत हे मासिक सुरु असून प्रथम त्रैमासिक होते. परंतु 2007 पासून मासिक बनले एक हाजर रुपये भरून या संस्थेचे सदस्य होता येते हे मासिक फक्त संस्थेच्या सदस्यांनाच पाठविता येेते सध्या 2200 सदस्य आहेत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade