भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
मराठवाड्याचा आरसा स्नेहीजन :- छगन मुळे नावाचा जिल्ह्यातील पाटोद्याचा उमदा समाज बांधवांचा स्नेहीजनने मराठवाड्यालाच नव्हे तर महाराष्ट्रातील समाज बांधवांना वेड लावले समाजाच्या उन्नतिसाठी अहोरात्र झटणारा हा कार्यकर्ता तैलिक प्रबोधनासाठी स्वखर्चाने फुंकट अंक पाठविण्याचा विक्रम गेल्या 18 वर्षापासन करतोय आता कुठे त्यात वर्गणी एक हजार केली. दुसर्याच्या छापखान्यात नोकरी करून माझ्या तेली समाजबांधवाना प्रबोधन व्हावे म्हणन झपाटल्यागत कार्य करणयास छगन मुळे आजनम अविवाहीत राहून भिष्म प्रतिज्ञा पुर्ण करीत आहे. याच प्रबोधन कार्याची दखल घेऊन कै. पुंडलिक संपत चौधरी पुरस्काराने त्यांना घोषित केले गेले कै. काकु, जयदत्त आण्णा, प्रा. वसंतराव कर्डीले यांच्या जीवनावर विशेषांक काढणे बरोबरच तब्बल शंभर पानांचा दर्जेदार दिवाळी अंक साहित्य जगतात मानाचे स्थान टिकुन आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade