पिंपळनेर : येथील तेली समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी पांडुरंग सूर्यवंशी, तर उपाध्यक्षपदी सुभाष नेरकर यांची निवड करण्यात आली. तैलीक समाज कार्यालयात नूतन कार्यकारणीच्या निवडीसाठी बैठक झाली. उर्वरित कार्यकारिणी अशीकार्यअध्यक्ष देविदास कृष्णा नेरकर,सचिव भरत बागुल, खजिनदार देविदास महाले यांची निवड करण्यात आली तसेच सदस्यपदी रामदास सोनवणे,श्रीराम चौधरी, हिरामण पवार, दिलीप बागुल, वसंत चौधरी, बाळकृष्ण बागुल, सुरेश बागुल, अनिल वाघ, संजय चौधरी, संजय बागुल, संतोष चौधरी, किशोर चौधरी, नितीन नेरकर, गणेश नेरकर, किशोर सोनवणे, प्रमोद वाघ, अविनाश सोनवणे, विनोद चौधरी तसेच सल्लागार समितीत आनंदा चौधरी, दिलीप चौधरी, यशवंत चौधरी, वनराज बागुल यांची एकमताने निवड करण्यात आली.नवनिर्वाचितांचे स्वागत करण्यात आले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade