श्री संत संताजी जगनाडे महाराज देवस्थान पंचकमेटी बाळाभाऊपेठ, नागपुर च्या वतिने दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी हि श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. गुरुवार दि. ३०/१२/२०२१ रोजी सांय ६.३० ते ९.०० वाजे पर्यत भक्ती संगीता चा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने मा. श्री. संजयजी मेंढे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक पो. स्टे. पांचपावली,नागपुर यांचा हस्ते दिप प्रज्वलीत करुन कार्यक्रमा ची सुरवात करण्यात येईल. प्रमुख पाहुने मा. श्री. विनोदजी वाठ, मा. श्री. गंगाधरराव ठाकरे मा. श्री. दिपकजी खोबरागडे यांचा प्रमुख उपस्तिथीत कार्यक्रम संपन्न होईल. स्थळ श्री संत संताजी जगनाडे महाराज देवस्थान, बाळाभाऊपेठ, नागपुर. विनित श्री संत संताजी जगनाडे महाराज देवस्थान पंचकमेटी
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade