मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती यांच्या सयुक्त विद्यामाने आयोजित (मराठा, तिळवन, लिंगायत) तेली समाज उप वधु-वर परीचय मेळावा आयोजित करण्याचे ठरविले होते, परंतु कोरोनाचे वाढते प्रमाण व नव्यानेच शासनाने जाहीर केलेली नियमावली लक्षात घेता हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मेळावा न घेता, मोजक्याच समाज बांधवाच्या उपस्तिथीत बंध नात्याचे वार्षिक २०२२ तेली समाज उपवर -वधु पुस्तक प्रकाशन सोहळा हा कार्यक्रम जयभारत मंगलम सातुर्णा बडनेरा रोड अमरावती रविवार दि.०९/०१/२०२२ ला सकाळी १० वाजता ,कोवीड १९ चे सर्व नियम पाळत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रम छोट्या प्रमाणात आयोजन कण्याचे ठरविले आहे. तरी समाज बांधवानी गर्दी न करता घरी बसूनच पुस्तक प्रकाशन सोहळा बघावा,आपण कार्यक्रम हा सोशल मेडिया च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करणार आहोत. फेसबुक किंवा गूगल मीट च्या माध्यमातून तुम्हाला हा कार्यक्रम बघता येईल त्याची लिंक तुम्हाला मोबाईल क्रमांक वर पाठवली जाईल. अधिक माहिती साठी संपर्क करावा. प्रा.स्वप्निल खेडकर ९१५८५८७२३० कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्री.चद्रकांत मेहरे ,उपाध्यक्ष प्रा.डॉ.सजंय तिरथकर ,श्री.गजानन बाखडे ,सचिव श्री.सजंय रायकर, सहसचिव श्री.नितीन बाखडे, कोषाध्यक्ष श्री.यशवंत चतुर ,संचालक श्री.अशोक मांगलेकर श्री.,प्रकाश तिडके, श्री.दिपक व्यवहारे, प्रा.स्वप्निल खेडकर , श्री.पकंज माहरे, श्री.रमेश बोके, श्री.उल्हास ताकपिरे , श्री.तुषार गिरमकर, श्री.राजु काळे, श्री.पकंज डाहाके , श्री.चेतन सरोदे, श्री.अशोक देशकर यांनी केले आहे.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade