श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संताजी सेवा मंडळ सिंहगड परीसर धायरी फाटा पुणे च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी जास्तीतजास्त समाज बांधव नी रक्तदान करून श्री संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यस्मरण करूया आपण ही करा व आपल्या जवळचे ओळखीचे नातेवाईक व मित्र स्नेही सोसायटीतील रहीवासी व नातेवाईक यांना पण घेउन यावे ही विनंती करण्यात आलेली आहे. स्थळ अनुराग होस्टेल सुवर्ण युग सहकारी बँक च्या समोर झील काॅलेज जवळ नर्हेगाव १६/१/२०२२ रवीवारी वेळ सकाळी ९ ते २
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade