कोरोना मुळे वर्धा तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ऑनलाईन

     श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा राज्य स्तरीय सर्वशाखीय तेली समाज उपवधु - वर व पालक परिचय मेळावा तथा स्नेहीबंध पुस्तकाचे प्रकाशन - 

 तेली समाज सर्व शाखेतील वधु - वर व पालक परिचय मेळावा व "स्नेहीबंध' परिचयपत्र पुस्तीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व समाज बांधवाच्या उपस्थितीत आयोजीत केला आहे. सदर कार्यक्रम कोरोना निबंधाच्या अधिन राहुन अल्प उपस्थितीमध्ये घेण्यात येणार असल्याने आपणास या कार्यक्रमाची ऑनलाईन लिंक या सोबत देण्यात आलेली आहे.  सदर लिंक द्वारे आपण रविवार दि. ९/०१/२०२२ ला सकाळी ११.०० वा या कार्यक्रमास आभासी पध्दतीने सहभागी व्हावे अशी आपणास विनंती करण्यात आलेली आहे.

due to Corona Wardha Teli Samaj vadhu var palak parichay melava online    उपवधू बायोडाटा -४४५, उपवर बायोडाटा -४४० एकूण बायोडाटा ८८५, रविवार, दि. ०९/०१/२०२२ वेळ : स.११.०० वा. स्थळ : माँ अनुसया सेलीब्रेशन हॉल, नालवाडी, नागपुर रोड, वर्धा 

     पुस्तका करीता संपर्क : वर्धा : १) श्री. सुधीर चाफले मो. ९८२२२२४५०२ २) श्री. किशोर गुजरकर मो.९४२००६१६१४ ३) श्री. विजय घवघवे मो. ९८२३४४९६९१ ४) श्री. चंद्रकांत चामटकर मो.९८५०३०९०७८ कार्यालय : वरद विनायक कॉम्प्लेक्स, प्रताप नगर, बॅचलर रोड, वर्धा - ४४२००१, यवतमाळ : श्री ज्ञानेश्वर रायमल सर मो. ७९७२७२८६१३, चिमूर : श्री सतीश वनकर मो. ९७६५५२९९३८, ९८३४५१९४३०, हिंगणघाट : श्री सुनील नरड मो. ९९२२४४४४०३, नागपूर : अंजनी ट्रॅव्हल्स, गणेशपेठ मो. ९८२२९४०३०६

दिनांक 10-01-2022 14:30:42
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in