औरंगाबाद शहरात तेली समाज आयोजित गुण गौरव समारंभात तेली समाजातील १५० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच औरंगाबाद पूर्व चे आमदार अतुल सावे, गजानन शेलार, भुषण कर्डिले, साई शेलार, कल्याण बरकसे, गणेश पवार आदी मान्यवर मंडळींची देखील उपस्थिती होती.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade