प्रदेश तेली महासंघ, महाराष्ट्र राज्य ( अहमदनगर जिल्हा, श्रीरामपूर शाखा) - श्रीरामपूर शहर व तालुका प्रदेश तेली महासंघ नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी निवड करणे साठी व नियुक्ती पत्र देणे साठी बेलापूर येथील साई मंदिरात मिटिंग आयोजित केली होती, या मिटिंगच्या अध्यक्षतेखाली बेलापूर येथील प्रदेश तेली महासंघ चे जेष्ठ सदस्य श्री अशोक नाना साळुंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून १) मा. श्री.विजयराव काळे ( प्रदेश सेक्रेटरी, प्रदेश तेली महासंघ,महाराष्ट्र राज्य ) २) मा.अरविंदराव दारूनकर ( विभागीय कार्यदयाक्ष,प्रदेश तेली महासंघ नाशिक विभाग ) ३) श्री सोमनाथशेठ देवकर ( युवा अध्यक्ष अहमदनगर जिल्हा प्रदेश तेली महासंघ ) ४ )श्री दीपक नागले ( प्र देश तेली महासंघ नाशिक विभागाचे युवा सचिव ) अहमदनगर चे सक्रिय कार्यकर्ते श्री नितिन फल्ले, श्री दिलीप साळुंके, श्री,बाळकृष्ण दारूनकर, श्री योगेश पत्की, श्री निलेश दारूनकर, श्री प्रीतम शेंदूरकर, श्री संदीप शिंदे, श्री राजेंद्र म्हस्के, श्री सागर लोखंडे उपस्थित होते.
प्रारंभी श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आहे.सर्वांनी आपली ओळख करून दिली श्री कैलास बनसोडे यांनी सूत्रसंचालन व प्रास्तविक केले सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रदेश तेली महासंघाचे सचिव श्री विजय काळे, जिल्हाध्यक्ष श्री एकनाथ नागले,श्री देविदास कहाणे, अनिल जाधव यांनी आपले विचार मांडले
श्रीरामपूर शहर व तालुका ची नूतन कार्यकारिणी निवडण्यात अली व त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले नवीन कार्यकारिणी व पदाधिकारी
अध्यक्ष--श्री अनिल जाधव, उपाध्यक्ष--श्री सागर ढवळे, श्री आनिल रोकडे, सचिव - संदीप सोनवणे, सहसचिव - श्री प्रशांत दांगट, कोषागर - श्री रामेश्वर नागले, कार्याध्यक्ष श्री.संजय वाडेकर
1) जिल्हासचिव पदी- केशवराव जाधव( आबा) 2 )प्रदेश राज्य समिती वर श्री- देविदास कहाणे, श्रीरामपूर यांना निवड करून नियुक्ती पत्र दिली 3) प्रदेश तेली महासंघ नाशिक विभाग सेक्रेटरी पदी श्री कैलास बनसोडे यांची निवड करून नियुक्ती करण्यात आली कोर कमिटी सदस्य म्हणू न श्रीरामपूर तालुक्यातून 1) श्री, अशोकनाना साळुंके 2) ऍड.श्री. विजयराव साळुंके यांची निवड करण्यात आली
तर श्रीरामपूर शहर व तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून १)श्री मुकेश धामणे-उंदिरंगाव २)श्री दत्ता लोखंडे, पाडेगाव ३)श्री अशोक सोनवणे ,अशोकनगर ४)श्री अंतकुमार नागले,मालूनजा ५)श्री योगेश शिंदे ,बेलापूर 6) श्री बाळासाहेब जगताप,बेलापूर ७) श्री शिवाजी कोते ,श्रीरामपूर ८) श्री तुषार सैदर बेलापूर ९) श्री कृष्ना आढाव,श्रीरामपूर १०) श्री,संजय शिंदे बेलापूर ११) श्री,प्रशांत नागले, टाकळी भान १२) श्री,विशाल नागले १३) श्री.प्रवीण नागले,बेलापूर १४) श्री शुभम नागले ,बेलापूर १५) श्री संजय नागले,बेलापूर १६) श्री,ज्ञानेश्वर जाधव,बेलापूर १७) श्री जनार्धन नागले, बेलापूर १८) श्री,विलासशेठ नागले,बेलापूर १९) श्री,विजय शिंदे,बेलापूर २०) श्री,बापू क्षीरसागर, कारेगाव २१) श्री,अकास राऊत,बेलापूर २२) श्री विलास लोखंडे, भोकर २३) श्री संकेत जाधव,बेलापूर २४) श्री डॉ,साबणे,नाउर २५) श्री ऋषीकेश साळुंके,बेलापूर २६) श्री,संतोष जाधव,अशोकनगर २७) श्री,मयूर जाधव,बेलापूर २८) श्री,विजय नागले,बेलापूर २९) श्री,गणेश नागले,टाक लिभान ३०) श्री,राहुल सोनवणे,बेलापूर ३१) श्री कचरू चोथे,श्रीरामपूर ३२) श्री,बाळासाहेब जाधव,श्रीरामपूर ३३) श्री प्रमोद पत्की,श्रीरामपूर ३४) श्री अमोल नागले,बेलापूर शेवटी श्री अनिल जाधव यांनी सर्वांचे आभार मानले नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचे सर्वांनी अभिनंदन केले.