नि:शुल्क नोंदणी- जवाहर विद्यार्थी गृह नागपूर संस्थेतर्फे तेली समाजाच्या विवाहयोग्य युवक-युवतींचे परिचय ( वधु - वर परिचय ) असलेल्या 'सुयोग' विदर्भ स्तरीय पुस्तकांसाठी नावे नोंदणी नि:शुल्क सुरू झालेली आहे. दररोज कार्यालयीन वेळेत ( ११ ते ६ ) सिव्हिल लाइन्स व नंदनवन येथे पासपोर्ट साइझ 02 फोटो जोडून फॉर्म भरून दि.10-05-22 पर्यंत दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेतानी Pdf मध्ये दिलेला फार्म भरुन पाठवून द्यावा. समाजबांधवांनी लाभ घ्यावा ही विनंती. संपर्क - प्रदीप लाखे, संयोजक - मोबाईल 9403213039, कार्यालय - 07122533649 सिव्हिल 07122711429 नंदनवन पत्ताः जवाहर विद्यार्थी गृह.लाॕ काॕलेज चौक जवळ.वेस्ट हायकोर्ट रोड. सिविल लाईन्स नागपूर 440001 वरिल पत्यावर बायोडेटा /फार्म-स्पीड पोष्टनी या कुरीअरनी पाठवावे.