सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज वधू - वर मेळावा

    सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत मिरज शहर व मिरज तालुका लिंगायत तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भिव्य राज्यव्यापी लिंगायत तेली समाज वधू-वर मेळावा २०२२ महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील ज्‍यांना बंधू-भगिनींना  यंदा "कर्तव्य आहे. अशा इच्छुकाकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे तरी आपण सर्वजण उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजय (बायु) विभुते उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतीक तैलीक शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख, कार्यक्रमाचे उदघाटक मा. राजेश देशमाने कन्सल्टींग इंजिनिअर अॅड बिलास मा. अनिल माने प्रसिध्द व्यापारी, मिरज, मा. राजशेखर चौगुले प्रसिद्ध व्यापारी, मिरज मा. महादेव माने प्रसिध्द व्यापारी, मिरज, मा. अनिल मीदगे प्लॉट डेवालपर्स मा. बाळासाहेब सावर्डेकर प्रसिध्द व्यापारी, मिरज, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. शशिकांत फल्ले अध्यक्ष, सांगली जिल्हा लिगायत तेली बहादेशीय सेवा संस्था, सांगली, मा. सुनील च. कल्ले प्रसिध्द उद्योगपती, इस्लामपूर, मा. बाळासाहेब इंगळे प्रसिद्ध व्यापारी, आष्टा,

lingayat teli Samaj Sangli vadhu var melava 2022     प्रमुख उपस्थित मान्यवर, सौ. सुनीता देशमाने,  श्री. शांताराम देशमाने श्री. संजय र विभुते, श्री. श्रीकांत भागवत
 lingayat teli Samaj Sangli vadhu var melava Form 2022   मेळावा संयोजन समिती श्री. सुरेश घोडके ९८२२७०६३६४ श्री. मल्लिकार्जुन धोत्रे ९४२१२२३६२९ श्री. संजय गाताडे ७३८५०११०७५ श्री. बाळासाहेब विभुते ९२८४३४६५०९ श्री.शंकर बेडगे ९८५०९०८९२३ श्री. अनिल चौगुले ८४२१५५७६७९ श्री. उमेश गाताडे ९८६०१६१२०९ श्री. दिपक फल्ले ७३०३०९४३१६ श्री. प्रकाश म्हेत्रे ९६३७६३९१९१ श्री. बाळासाहेब सावर्डेकर ९७६३९९५३४३ श्री. विनायक इंगळे ८४२१५२७०८० श्री. गुरूलिंग कोणे ९३५९०००८१५ श्री. अनिल माने ९४२३९५६६०६ श्री. महेश क्षिरसागर ९८३४२२३३१५ श्री. राजकुमार झरे ९८६०८५८२९४ श्री. अभिजीत विभुते ९६५७२६७२५५ श्री. विजय चौगुले ८९९९४६४०९४ श्री. तुषार जगनाडे ९७३०१३८२८४ श्री. प्रमोद पेठकर ९८८१३७४२२० श्री. रवि विभुते ७०५८२७२०४० श्री. विजय विभुते ९५९५४७४८५८ श्री. श्रीकांत बर्गे ९७६४९७२८८५ श्री. अविनाश गाताडे ९८८१०९६५४५ श्री. संदीप तेली ९१६८३४४७७१ श्री. विजय तेली ९९७०५१७३४७ श्री. विनायक विभुते ९३७१७२५५५९ श्री. रवि माळकर ९९७५८६८६८३ श्री.निलेश संकपाळ ९८२३९८००३३ श्री. सुरेश घोडके ८९५६९९४३४३ श्री. विजय सदावरे ९४२२४११६८२ श्री. शितल विभुते ८३२९६४८७०९ श्री. संजय बनसबडे ९१७५६२२७०४ श्री. अरविंद जगनाडे ९६१९१११७११ श्री. सत्यजित विभुते ९५६१६५३१८४ श्री. उत्तम माळकर ९०६७४१७७०६ श्री. अविनाश माळकर ९८६०७२७६८४ श्री. महादेव माळकर ८२०८२७९००८ श्री. देवदास बनसवडे ९४२१६९५८६६ श्री. आनंदा तेली ९८२२३७२२२४ श्री. विकास तेली ८९७५०७५०५१ श्री. भुषण फल्ले ८६२६०७७४०२ श्री. गणेश माळकर ९०३०९४२०२२ श्री. सागर माळकर ९९७०३७१२२९ श्री. सचिन माळकर ९८२३०२४८७१ श्री. प्रविण माळकर ९४२११२३७८२ श्री. देवदास बनसवडे ९४२१६९५८६६ श्री. आनंदा तेली ९८२२३७२२२४ श्री. विकास तेली ८९७५०७५०५१ श्री. भुषण फल्ले ८६२६०७७४०२ श्री. कुलदीप मिरजकर ७८७५९३५१११ श्री.गणेश माळकर ९७३०९४२०२२ श्री. सागर माळकर ९९७०३७१२२९ श्री. सचिन माळकर ९८२३०२४८७१ श्री. प्रविण माळकर ९४२११२३७८२ श्री. सुनील झरे ९८९०९१०८१

   १) वधू-वरांचा पासपोर्ट साईज २ फोटो व बायोडाटा आवश्यक २) नोंदणीकृत वधू-वरांचे परिचयाकरिता स्टेजवर उपस्थिती आवश्यक ३) पुनर्विवाह इच्छुकांनी नोंदणी फॉर्म भरावेत ४) वधू-वरांच्या नोंदणीसाठी आजच संपर्क साधा ५) नोंदणी फॉर्म बिनचूक भरणे गरजेचे आहे.

    कार्यक्रमाचे स्थळ "शेतकरी भवन", मिरज मार्केट यार्ड, शिवाजी रोड, मिरज, तारीख व वेळ रविवार, दि. १५/०५/२०२२ रोजी, सकाळी १०.00 ते सायं.६.०० वा. सकाळी १० पासून नाव नोंदणी, सकाळी ११ वा. कार्यक्रमाचे उद्घाटन व कार्यक्रम वधू वर परिचय दु. १२ ते २ भोजन, दुपारी २ नंतर वधू वर परिचय संपर्क : डॉ.संजय डी. गाताडे मो. ७३८५०११०७५, सुरेश घोडके ९८२२७०६३६४, सौ.मंदा कोणे ८४८४८१११५७, सौ.अर्चना गाताडे ७७९८७१६०२९ निमन्त्रक : मिरज तालुका व मिरज शहर लिंगायत तेली समाज

दिनांक 02-05-2022 12:14:58
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in