प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा व मुंबई विभाग समस्त तेली समाज बांधव आयोजित समाज आपल्या दारी या संकल्पनेतून "कुटुंब परिचय मेळावा" रविवार दि. १२/६/२०२२ वेळ : सकाळी ९ ते ४ वाजे पर्यंत स्थळ : श्री सिद्धी विनायक गार्डन हॉल, बिर्ला कॉलेज रोड, भोईरखाडी बस स्टॉपच्या बाजूला, कल्याण (प.)
प्रमुख अतिथी माननीय श्री. जयदत्तजी क्षिरसागर (अण्णासाहेब) माजी कॅबिनेट मंत्री व आमदार (बीड) माननीय श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब माजी कॅबिनेट मंत्री व आमदार (नागपूर) माननीय श्री. विजुभाई चौधरी (अध्यक्ष प्रदेश तेली महासंघ, महाराष्ट्र राज्य) माननीय श्री. वाघमारे साहेब (माजी खासदार वर्धा) माननीय सौ. संध्याताई सवालाखे (यवतमाळ, महिला अध्यक्ष प्रदेश तेली महाराष्ट्र राज्य) माननीय सौ. किशोरीताई पेडणेकर (महापौर, मुंबई महापालिका) माननीय सौ. प्रियाताई मंद्रेि (प्रभारी, प्रदेश तेली महाराष्ट्र राज्य) माननीय श्री. राजेंद्र रामदास चौधरी (नगरसेवक, चाळीसगांव) माननीय श्री. नरेश (अपा) रुपल चौधरी (नगरसेवक, धुळे)
हा कुटुंब मेळावा घेण्याचे उदिष्ट पुढील प्रमाणे आहेत. 1) सर्व समाज बांधव एकत्र आल्यामुळे विचाराची देवाण घेवाण होत असते. २) उपवर वधु किंवा वर याबद्दलची माहिती मिळते. 3) कित्येक समाज बंधू व भगिनी मोठ मोठ्या हुदयावर कार्यरत असतात, त्यांचा परिचय या मेळाव्याच्या माध्यमातून होत असतो. ४) आपल्या समाजाप्रती आपलकी व निष्ठा चे बीज बाल्यअवस्थेत पेरले जावे या करिता सर्व कुटुंबानी मेळाव्यात येणे गरजेचे असते. 5) तसेच आपल्याला सुख-दुःखाची माहिती मिळते, परिचय वाढतो, थोरा-मोठ्याच्या भाषणातून आपले विचार प्रगत होतात.
या कुटुंब मेळाव्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. 1) समाजातील जेष्ठांचा सत्कार करण्यात येईल. २) सेवानिवृत्त झालेले समाज बांधव यांचा सत्कार केला जाईल. ३) मुला / मुलींचा गुण गौरव सोहळा करण्यात येईल. 4) डॉक्टर / इंजिनिअर / पदवीधर/इतर प्राविण्य यांचा गुण गौरव व सत्कार करण्यात येईल. 5) वधु-वर परिचय घेण्यात येईल. ) महिलांचा हळदी-कुंकू समारंभ करण्यात येईल.
मेळाव्यातील सर्व समाज बांधवांना (कुटुंबासहीत) स्नेहभोजनाची विनामल्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. सामाजिक बांधिलकी जपत या कुटूंब मेळाव्याला आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
कुटुंब मेळाव्याचे आयोजक - श्री. भटू नामदेव चौधरी श्री. प्रभाकर डाले श्री. महेश महाडिक (मुंबई) श्रीमती उषाबाई गोविंद चौधरी श्री. देवीदास चौधरी (मुंबा) श्री. अश्विन पंडीत चौधरी श्री. राजेश भाऊलाल चौधरी श्री. परसुराम निंबा चौधरी सौ. कल्पना नाना तलमले श्री. यशवंत कोसुलकर श्री. एकनाथ कृष्णाजी गोवलकर श्री. त्र्यंबक उखडू चौधरी श्री. विठ्ठल माधू वाघ श्री. हरेष जाधव (उल्हासनगर) श्री. एकनाथ देशमाने (डोबिवली) श्री. पंकज चौधरी (कळवा) श्री. चिंघा किसन चौधरी श्री. समाधान नामदेव चौधरी श्री. परिक्षीत समाधान चौधरी श्री. गोकुळ भटू चौधरी श्री. मयूर गोविंद चौधरी श्री. दिप्तेष पंडीत चौधरी श्री. नाना भटुजी तलमले